धक्कादायक: विधवा आईवर मुलानंच केला बलात्कार
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथं व्यसनाधीन तरुणानं नशेच्या स्थितीत स्वतःच्याच आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेनंतर तरुणानं स्वतःवर चाकूनं वार करुन घेतले.
Nov 17, 2014, 08:21 AM IST'एमआयएम'च्या नेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एमआयएमच्या एका नेत्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. बलात्कार प्रकरणाची माहिती आज पोलिसांनी दिलीय.
Nov 11, 2014, 05:31 PM ISTजीवे मारण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर बलात्कार
जीवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय नराधम सादी इमाम हुसेन लाडखान याला इचलकरंजी पोलिसांनी अटक केलीय.
Nov 1, 2014, 02:36 PM ISTवैश्यावृत्ती वैध करायला हवं, महिला धर्मगुरुंचं मत
‘वेश्यावृत्ती वैध करायला हवी’ असं म्हणत कर्नाटकच्या लिंगायत सुमदायाच्या धर्मगुरु माथे महादेवी यांनी एक नव्या वादाला तोंड फोडलंय.
Oct 16, 2014, 11:13 AM ISTनिवडणुकीनंतर बलात्कार केला असता – आर. आर. पाटील
मनसेच्या उमेदवारांला आमदार व्हायचे आहे, पण त्याला बलात्कार करायचा होता, तर निवडणुकीनंतर करायला हवा होता, अशी धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी केली आहे.
Oct 11, 2014, 03:55 PM ISTदिल्लीत कारमध्ये ओढून महिलेवर सामूहिक बलात्कार
शहरात महिलेला कारमध्ये ओढून नेऊन बलात्कार केल्याची घटना, शहरातील कालकाजी भागातही घटना घडली आहे, यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
Sep 17, 2014, 06:04 PM IST२६ वर्षीय महिलेनं पुरुषाचे हात-पाय बांधून केला रेप
एका पुरुषावर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. इंग्रजी वेबसाइट डेली मेलनं दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या सिएटलमध्ये २६ वर्षीय एका महिलेनं पुरुषाच्या घरात शिरून त्याचे हात-पाय बांधून त्याच्यावर बलात्कार केल्याचं कळतंय. पीडित पुरुषानं महिलेविरोधात तक्रार दाखल केलीय.
Sep 15, 2014, 04:16 PM ISTदहिसरमध्ये सुनेवर बलात्कार करून सासरा पसार
सासऱ्यानं सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधील केतकीपाडा इथं घडली़य.
Sep 14, 2014, 07:14 PM ISTराष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा आरोप
माजी पाणीपुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sep 13, 2014, 05:15 PM ISTतपासणीच्या नावाखाली मुलुंडमध्ये डॉक्टरचा मुलीवर बलात्कार
पोटदुखीची तक्रार घेऊन एकटीनंच डॉक्टरकडे जाणं मुलुंडमधील 17 वर्षीय मुलीला चांगलंच महाग पडलं. डॉक्टरनं मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिचे नग्न फोटो काढले. ते सोशल मीडियावर जाहीर करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. डॉ. जयेश खतिरा (48) असे या नराधम डॉक्टरचं नाव असून, मुलुंड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Sep 7, 2014, 09:18 AM ISTदुसरीतल्या विद्यार्थीनीवर भर दुपारी शाळेतच बलात्काराचा प्रयत्न
मुली आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत हे सिद्ध करणारं आणखी एक उदाहरण म्हणजे मुंबईतल्या शाळेत घडलेली एक संतापजनक घटना. सायन येथिल एका शाळेत सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशेष म्हणजे शाळेतच्या सुरक्षा रक्षकानेच हे घाणेरडं कृत्य केलंय.
Sep 4, 2014, 08:36 PM ISTरेल्वेमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध अटक वॉरंट, कार्तिकवर बलात्काराचा आरोप
कन्नड अभिनेत्रीवरील बलात्कार प्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक गौडा विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. बंगळुरूच्या एका कोर्टानं हा अटक वॉरंट जारी केलाय.
Sep 4, 2014, 04:41 PM ISTआता, नेलपॉलिश रोखणार बलात्कार!
अमेरिकतील एका मूळ भारतीय तरुणासमवेत चार विद्यार्थ्यांनी एक अशी नेलपॉलिश बनवलीय जी बलात्कार रोखू शकेल... वाटलं ना आश्चर्य?
Aug 30, 2014, 09:43 PM IST