rape

‘धरतीच्या अस्तित्वापर्यंत बलात्कार होतच राहतील’

‘जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व असेल तोपर्यंत बलात्कार होतच राहतील’ असं वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं हे धक्कादायक विधान केलंय.

Aug 28, 2014, 04:10 PM IST

रेल्वे मंत्र्यांच्या मुलावर बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा

रेल्वेमंत्री सदानंद गौडांचा परिवार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक याच्याशी आपला विवाह झाला असून गौडा परिवारानं आपला सून म्हणून स्विकार करावा, अशी मागणी एका कन्नड अभिनेत्री आणि मॉडेलनं केल्यानं खळबळ माजली आहे.

Aug 28, 2014, 11:01 AM IST

धक्कादायक: बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके

१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Aug 22, 2014, 08:15 PM IST

धक्कादायक: महिलेनं नवऱ्यालाच करायला लावला मैत्रिणीवर बलात्कार

नवऱ्याला इतर महिलेसोबत 'पाहण्या'च्या इच्छेतून एका महिलेनं पतीच्या साथीनं मैत्रिणीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुत घडली आहे. याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

Aug 17, 2014, 05:18 PM IST

आधी फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार

 छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आधी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. याप्रकरणी एका इंजिनिअर तरुणाला पोलिसांनी अटक केली.

Aug 13, 2014, 06:01 PM IST

मॉडेल बलात्कार प्रकरणात सुनील पारसकर म्हणतात...

मॉडेल बलात्कार प्रकरणात सुनील पारसकर म्हणतात... 

Aug 13, 2014, 10:16 AM IST

अपहरणानंतर तरुणीवर गँगरेप, अश्लिल क्लिप बनवली

 उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील परीक्षितगड क्षेत्रातील एक गावातील दोन युवकांनी एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर कथित तीन दिवस गँगरेप केला आणि अश्लिल क्लिप बनवली. पोलिसांनी तरुणीचा शोध लावून एका आरोपीला अटक केली आहे.

Aug 9, 2014, 02:12 PM IST

आता पुण्यातल्या माजी न्यायाधीशावर बलात्काराचा गुन्हा

नागराज शिंदे या माजी न्यायाधीशावर एका 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील कात्रज परिसरात राहत असलेल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. 

Aug 7, 2014, 01:24 PM IST

बलात्काराचा प्रयत्न कराणाऱ्या तांत्रिकाचं मुलीनं कापलं लिंग

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील एका मुलीनं तांत्रिकाच्या कचाट्यातून सुटत, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या नराधमाला चांगलीच शिक्षा दिलीय. तिनं नराधमाचं लिंगच कापलं. 

Aug 6, 2014, 03:09 PM IST

पब्लिसिटीसाठी 'बलात्कार'?, वाचा मॉडेल आणि वकिलाचं संभाषण

आयपीएस सुनील पारसकर आणि मॉडेल बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होतायत. आधी इमेल, नंतर एसएमएस, वॉट्सअप मेसेज आणि सीसीटीव्हीही फुटेजही बाहेर आलंय... हे बलात्काराचं प्रकरण आहे की, रियालिटी शोसाठी चाललेला निव्वळ पब्लिसिटी स्टंट ? असा प्रश्न त्यामुळं निर्माण झालाय.

Aug 5, 2014, 09:34 PM IST

मॉडेल बलात्कार प्रकरणात नवीन ट्विस्ट..

मॉडेल बलात्कार प्रकरणात नवीन ट्विस्ट..

Aug 5, 2014, 10:37 AM IST

व्हिडिओ : तुम्ही बलात्कार पीडितेशी लग्न करणार?

नवी दिल्लीत एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला... यामुळे, जनतेतल्या काही जणांचा दबलेला आवाज उसळत बाहेर आला... आणि देशानं हा आवाज उचलून धरला.

Aug 5, 2014, 08:24 AM IST

धावत्या रिक्षात महिलेवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यात पाच नराधमांनी एका महिलेवर धावत्या रिक्षात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत रिक्षेच्या बाहेर फेकून दिलं होतं.

Aug 3, 2014, 05:13 PM IST