मुंबईत बंदुक रोखून महिलेवर दोघांचा बलात्कार
मुंबई पुन्हा एकदा हादरी असून महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भर दिवसा बंदुक रोखून दोघांनी 29 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. ही घटना भाईंदरमध्ये घडली.
Jun 1, 2014, 04:58 PM ISTकिती कठीण असतं, पुरूषावर रेपचं दृश्य साकारणं?
एका कलाकाराला कोणतं दृश्य साकारावं लागेल हे सांगता येत नाही, मात्र पडद्यावर ते कलात्मक आणि अंगावर शहारे आणणारं दृश्य साकारतो, तोच खरा कलावंत असतो.
May 30, 2014, 02:57 PM ISTउत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींची गँगरेपनंतर हत्या
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या बदायू जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून मग त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नव्हे तर हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
May 29, 2014, 12:56 PM ISTपोलिसांनी उधळला बलात्काऱ्याचा दुहेरी हत्येचा कट
आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या आणि साक्ष देणाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अमित जैन असे या आरोपीचं नावं असून, तो बलात्कार प्रकरणा़त जेलमध्ये होता. त्याने काही करण्याआधीच पोलिसांनी अमितच्या मुसक्या आवळल्या आणि पुढील अनर्थ टळला.
May 24, 2014, 07:51 PM ISTदिल्लीत ८ बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला अटक
दिल्लीमध्ये एक सीरियल रेपिस्टचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील वसंता नावाच्या एका कुख्यात गुंडाने आपण सीरियल रेपिस्ट असून, गेल्या १० महिन्यात ८ बलात्कार केल्याचे मान्य केलंय. वसंता हा दिल्लीतील ५७ वर्षीय एक कुख्यात गुंड असून, त्याच्यावर या आधीही बलात्कार, खूनाचा प्रयत्न आणि चोरी करणे असे गुन्हे दाखल कतण्यात आले होते.
May 14, 2014, 03:40 PM ISTनाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
गंगापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सख्ख्या भावासह चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या काकाचाही समावशे होता.
May 14, 2014, 12:10 PM IST`अंकितनं अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची दिली होती धमकी`
‘आशिकी - 2’ फेम गायक अंकित तिवारी याच्यावर बलात्काराचा आरोप लावणारी तरुणी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं आता समोर आलंय. या तरुणीनं आपल्या जबानीत अंकितनं बलात्कार केल्यानंतर हा अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली होती, असं म्हटलंय.
May 13, 2014, 12:41 PM ISTफ्लॅटचे आमिष, टीव्ही अॅक्ट्रेसवर भोंदू बाबाचा बलात्कार
मुंबईतील म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टीव्ही अॅक्ट्रेसवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अॅक्ट्रेसकडून जवळपास 23 लाख रुपयेही उकळले आहेत, असे दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आलेत.
May 13, 2014, 09:27 AM ISTपत्नीशी जबरदस्तीनं `सेक्स` बलात्कार नाही - कोर्ट
दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.
May 12, 2014, 02:44 PM ISTतो बलात्कारच!, इंदर कुमारच्या अडचणी वाढल्या
एका मॉडेलसोबत बलात्कार केल्याच्या आरोपांचा सामना करत असलेल्या अभिनेता इंदर कुमारच्या अडचणी आता आणखी वाढल्यात.
May 11, 2014, 02:23 PM ISTICU मध्ये मेडिकल विद्यार्थिनीची हत्या, वार्ड बॉयला अटक
आसामच्या डिब्रूगढमधील मेडिकल कॉलेज (एएमसीएच) मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आयसीयूमध्ये हत्या करण्यात आलीय. तिथल्याच वार्ड बॉयनं ही हत्या केल्याचं कळतंय. यानंतर हॉस्पिटलच्या सर्व ज्यूनिअर डॉक्टर्सनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय.
May 10, 2014, 03:17 PM ISTदिल्लीवर नातेवाईकासमोर महिलेवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या मंदिर मार्ग भागात दोन जणांनी 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केलाय. पोलिसांनी या प्रकरणी बृजमोहन आणि गोलू नावाच्या इसमाला अटक केली आहे. तर तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे.
May 8, 2014, 04:54 PM ISTब्राझीलमध्ये येणाऱ्या फूटबॉल चाहत्यांनो सावधान
ब्राझीलमध्ये फूटबॉल विश्वचषकाचे तापमान वाढत असातानाच, संयोजकांनी ब्राझीलमध्ये दाखल होणाऱ्या चाहत्यांसाठी विविध सूचना दिल्या आहेत. एकत्र राहा, अनोळखी व्यक्तींकडून काहीही स्वीकारू नका, झोपडपट्टीत जाऊ नका आणि डासविरोधी मलम विसरू नका अशा अनेक सूचना संयोजकांनी दिल्या आहेत.
May 7, 2014, 08:54 PM ISTगँगरेपपासून वाचण्यासाठी तरुणीची 80 फुट खोल दरीत उडी
रांचीयेथील हजारीबागमध्ये एक बलात्काराची घटना समोर आली आहे. हजारीबागमध्ये एका मुलीवर तिच्याच मित्राने बालात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्यावर दोन तरूण तिथे आले. पण या दोन व्यक्तींनी देखील त्या मुलीवर बालात्कार करण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा या मुलीने 80 फुटावरून उडी मारली.
May 7, 2014, 01:31 PM ISTचर्चगेट सबवेत गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार
मुंबईत धक्कादायक बाब उघड झाली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये एका 15 वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक प्रकार करण्याची घटना घडलेय. पाच जणांनी या पिडीत मुलीला बियर पाजली आणि तिच्यावर अमानुष्य कृत्य केले.
May 1, 2014, 11:35 AM IST