धक्कादायक गोवंडीत भाचीवर मामाचा बलात्कार
घरात कोणी नसल्याची संधी साधत चुलत मामानंच 14 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. मुलगी गरोदर राहिल्यानं हा गुन्हा उघड झाला असून आरोपी मामाविरोधात शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.
Aug 3, 2014, 03:49 PM ISTएक मेल... दोन फिमेल... आणि 9 इ-मेल!
Aug 1, 2014, 09:59 PM ISTएक मेल... दोन फिमेल... आणि 9 ई-मेल!
वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील पारसकर आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल यांच्या वादात आता नवी एन्ट्री घेतलीय, ती वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिनं... पारसकर आणि त्या मॉडेलमधील ई मेलचे पुरावेही झी मीडियाच्या हाती आलेत...
Aug 1, 2014, 08:25 PM ISTफेसबूक फ्रेंडने तरूणीला फसवून केला रेप
पोलिसांनी २३ वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीवर रेप करून तिचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याच्या आरोपावरून भावनगर येथील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
Jul 28, 2014, 09:25 PM ISTधक्कादायक: भारतात दर अर्धा तासाला एक बलात्कार
भारतात दर अर्ध्या तासाला एक बलात्काराची घटना घडते अशी लाजीरवाणी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १३ वर्षात भारतात तब्बल २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Jul 28, 2014, 10:41 AM ISTमॉडेलनं केली 'डीआयजी'वर बलात्काराची तक्रार दाखल
Jul 25, 2014, 09:18 AM ISTमॉडेलनं केली 'डीआयजी'वर बलात्काराची तक्रार दाखल
एका मॉडलनं मुंबईच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केलाय, त्यामुळे गृह खातंही हादरून गेलंय.
Jul 24, 2014, 05:03 PM ISTमुंबई पुन्हा हादरली, महिलेवर धावत्या कारमध्ये गँगरेप
दिल्र्लीतील निर्भया गँगरेप प्रकरण आणि मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंड गँगरेप प्रकरण ताजं असतांनाच पुन्हा एकदा देशाची आर्थिक राजधानी हादरलीय. मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीयवर महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय.
Jul 24, 2014, 01:50 PM ISTबाप-बेट्याकडून अल्पवयीन मुलींवर बलात्कार
Jul 23, 2014, 07:37 PM ISTबालगृहातील अल्पवयीन मुलींवर बाप-बेट्याकडून बलात्कार
पुण्यातल्या शिरुर इथल्या शासकीय बालगृहातल्या 2 अल्पवयीन मुलींवर तिथल्याच क्लर्क आणि त्याच्या मुलानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी बालगृहाचा क्लर्क शब्बीर बाले आणि त्याचा मुलगा बबलूला पोलिसांनी अटक केलीय.
Jul 23, 2014, 06:34 PM ISTबंगळुरू विद्यार्थिनी बलात्कार प्रकरण, शाळेच्या चेअरमनला अटक
इथल्या एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारावरून वातावरण तापलेलं असतानाच या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेच्या चेअरमनला पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 23, 2014, 01:34 PM ISTअल्पवयीवर रेप, विहीरीत ढकललं, १५ तास लटकली मोटरीला
राजस्थानमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार केला आणि तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित मुलीने सुमारे १५ तास विहीरीतील पाण्याच्या मोटरीला धरून आपला जीव वाचविला. दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासच्या लोकांनी तिला वाचविले.
Jul 21, 2014, 05:55 PM ISTबंगळुरू- आरोपीच्या लॅपटॉपमध्ये विद्यार्थिनींचे अश्लिल व्हिडिओ
एका स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये सहा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी बिहारच्या एका स्केटिंग प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केलीय. ही घटना समोर आल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी ही अटक झालेली आहे. या प्रकरणामुळं बंगळुरूत प्रचंड रोष आहे. नागरिक रस्त्यावर उतरलेत. तर आरोपीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये विद्यार्थिनींचे अश्लील फोटो पोलिसांना सापडलेत.
Jul 21, 2014, 05:00 PM ISTतरुणीवर सामूहिक बलात्कार; निर्वस्त्र मृत शरीर शाळेत फेकलं
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या मोहनलालगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी काही जणांनी एका महिलेसोबत बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याचं समोर आलंय. हत्येनंतर या महिलेचं निर्वस्त्र शव जवळच्याच एका शाळेत फेकून देण्यात आलं.
Jul 18, 2014, 06:42 PM ISTधक्कादायक- 6 वर्षीय चिमुरडीवर शाळेत गँगरेप
अतिशय धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडलाय. एका सहा वर्षीय चिमुरडीवर तिच्या नामवंत शाळेत गँगरेप झाल्याची घटना पूर्व बंगळुरूत घडलीय.
Jul 17, 2014, 03:51 PM IST