अभिनेत्रीशी रेप प्रकरणी क्रिकेटरला पाठविले जेलमध्ये
वर्ल्ड कपच्या अगोदर बांग्लादेश क्रिकेटला एक मोठा हादरा बसला आहे. बांग्लादेशी क्रिकेटर रुबेल हुसैन याला अभिनेत्रीशी रेप केल्या प्रकरणी अटक करण्यात आले.
Jan 8, 2015, 05:31 PM ISTसहमतीच्या सेक्सनंतर रेपचा आरोप अयोग्य, कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
सहमतीने सेक्सनंतर रेपचा आरोप अयोग्य असल्याचं मत मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेनं एका इसमावर बलात्काराचा आरोप केला होता. शेजारीच राहणाऱ्या इसमाने आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून आपल्याशी सात वर्ष शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेनं केला.
Dec 30, 2014, 03:26 PM ISTधुळ्यात अल्पवयीन बलात्कार प्रकरणी २ अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 08:24 PM ISTअल्पवयीन मुलीचा लग्नास विरोध, आईवरच बलात्काराचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 07:36 PM ISTदारूड्या मुलाशी लग्न करण्यास नकार, केला बलात्काराचा प्रयत्न
जिल्ह्यात आष्टा इथे कोल्हाटी समाजाच्या पंचांनी तालिबानी अत्याचार सुरू केलेत. दारूड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करण्यास नकार देणा-या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं. सर्वात धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईवर बलात्काराचाही प्रयत्न झाला.
Dec 20, 2014, 06:37 PM ISTसेनेच्या जिल्हाप्रमुखावर २४ वर्षीय तरुणीचा बलात्काराचा आरोप
सेनेच्या जिल्हाप्रमुखावर २४ वर्षीय तरुणीचा बलात्काराचा आरोप
Dec 19, 2014, 10:42 AM ISTमुंबईत चिमुरडीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 01:50 PM IST१९ वर्षांच्या मुलाचा ७ वर्षीय मुलीवर बलात्कार
१९ वर्षांच्या मुलाचा ७ वर्षीय मुलीवर बलात्कार
Dec 11, 2014, 09:37 AM ISTबलात्कार झाल्याचा मॅसेज तिनं आरोपीलाच धाडला आणि...
दिल्लीत शुक्रवारी रात्री कॅबमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या 'त्या' तरुणीनं आपला मित्राला मॅसेज करण्याऐवजी आरोपी ड्रायव्हर शिव कुमार यादव यालाच आपल्यावर बलात्कार झाल्याचा मॅसेज धाडला होता.
Dec 10, 2014, 11:54 AM ISTदिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड
दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Dec 8, 2014, 04:12 PM ISTअॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालकाला मथुरेतून अटक
२७ वर्षीय एका महिलेवर एका कॅबचालकानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. या कॅबला तिनं शुक्रवारी रात्री गुडगावमध्ये डीनरनंतर घरी परतण्यासाठी बुक केली होती.
Dec 7, 2014, 10:06 AM ISTचेंबूरमध्ये शेजाऱ्याकडून ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
घरात एकटीच असल्याची संधी साधत शेजारीच राहणाऱ्या आरोपीनं ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेंबूर इथं घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
Dec 4, 2014, 09:51 AM ISTमाझ्यावर किशोरवयात बलात्कार - पॉप स्टार लेडी गागा
पॉप स्टार लेडी गागाने मोठा खुलासा केलाय. माझ्यावर किशोरवयात बलात्कार झाला होता. हा काळ दु:खदायक होता. हा हादऱ्यातून आपण काही काळ घालवलाय. मला या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी भावनिक उपचार घेण्याची वेळ आली.
Dec 3, 2014, 12:36 PM ISTबलात्कार झालेल्या चिमुरडीला मनोधैर्याचा चेक मिळाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 09:48 PM IST'ती'ची करुण कहाणी, आधी वडील, मग मित्रानंच केला बलात्कार
आपल्या जन्मदात्या बापाकडून होणारे लैंगिक अत्याचार, त्यावर आईचं काहीही न बोलणं... अखेर तिनं हिमतीनं शेजारच्या मुलाला सांगितलं. पण त्यानंही तिचाच फायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. अशी 'ती' अल्पवयीन मुलगी मग घर सोडून चक्क दिल्ली मेट्रो स्टेशनवर जावून रडत बसली.
Nov 18, 2014, 03:32 PM IST