rbi 0

RBI कडून व्याजदरात कपात! मग आता EMI करण्यासाठी बँकेत जावं लागेल का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करत मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे आता रेपो रेट 6.50 वरुन 6.25 झाला आहे. 

 

Feb 7, 2025, 03:29 PM IST