...जेव्हा सचिननं लिहिली होती अंजलीला पत्रं
दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं आज त्याच्या जुन्या दिवसांना उजाळा दिला... ज्यावेळी मोबाईल नव्हते. त्यावेळी सचिन अंजलीला पत्र लिहित होता...
Feb 26, 2014, 10:41 PM ISTसचिन तेंडुलकर क्रिकेटर की अभिनेता?
सचिन तेंडुलकर अभिनेता आहे की क्रिकेटर हा प्रश्न जरा विचित्र वाटत असला? तरी या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
Feb 23, 2014, 04:58 PM ISTमैदानाबाहेरही सचिन ठोकतोय रेकॉर्डवर रेकॉर्ड!
सचिन तेंडूलकरची जादू जरी आता क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नसली तरी चाहत्यांच्या मनावर अजूनही कायम आहे आणि त्यामुळेच सचिननं रिटायर्ड झाल्यावरही आणखी एक रेकॉर्ड केलाय. हा रेकॉर्ड आहे सचिनच्या स्टँप विक्रीचा....
Feb 20, 2014, 08:57 PM ISTसचिनच्या सन्मानासाठी समितीची स्थापना
मागील वर्षी क्रिकेटाला अलविदा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान महाराष्ट्र शासन करणार आहे.
सचिनच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा सहभाग असलेल्या सात सदस्यीय समितिची स्थापना करण्यात आली आहे.
Feb 13, 2014, 02:07 PM ISTसचिन, वॉर्न पुन्हा लॉर्ड्सवर खेळणार!
क्रिकेटचा मक्का समजल्या जाणार्या लॉर्ड्सच्या २००व्या जन्मदिनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दिग्गज ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकताना ठाकणार आहेत.
Feb 7, 2014, 03:29 PM ISTव्हॉट अ स्टार्ट: चुटकीचा पहिला गेस्ट सचिन?
कपिल शर्माचा प्रसिद्ध असा शो असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मधील गुत्थी म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवर यानं अचानक गेल्या वर्षी कपिलचा शो सोडला. आता गुत्थी नव्या अवतारात, नव्या शोमधून पुढं येणार आहे. याच महिन्यात गुत्थी अर्थात सुनील ग्रोव्हरचा नवा कॉमेडी शो सुरू होणार आहे. यात सुनील ग्रोव्हर ‘चुटकी’ नावाची भूमिका साकारणार आहे.
Feb 6, 2014, 08:18 AM ISTब्रायन लाराचे रेकॉर्ड तोडत संगकाराचं त्रिशतक!
चटगाव इथं सुरु असलेल्या श्रीलंका विरुध्द बांगलादेश कसोटीमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं त्रिशतक झळकावलंय. या ट्रिपल सेंच्युरीबरोबरच त्यानं तीन जागतिक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
Feb 6, 2014, 07:46 AM ISTसचिन तेंडुलकरला धोनीने ठोकला सॅल्युट
भारतरत्न पुरस्काराचा मानकरी ठरलेला पहिलाच खेळाडू सचिन तेंडुलकरला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सॅल्युट ठोकलाय.
Feb 5, 2014, 04:32 PM ISTव्हिडिओ : सचिन, प्रो. राव यांना भारतरत्न प्रदान
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
Feb 4, 2014, 12:52 PM ISTआयला... आपला सचिन होणार भारतरत्न!
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट... क्रिकेटच्या या देवाचं आता नवं नाव भारतरत्न सचिन तेंडुलकर असं होणार आहे. भारत सरकार मास्टर-ब्लास्टरला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारनं उद्या सन्मानित करण्यात येणार आहे.
Feb 3, 2014, 09:39 PM ISTपाणीपट्टी थकविणाऱ्यांत तेंडुलकर अन् ठाकरेही!
कधीही कोणताही कर न थकवणारा अशी ख्याती असलेला भारतातला सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी असलेल्या सचिन तेंडुलकरने पाणीपट्टी मात्र थकवलीय.
Jan 29, 2014, 02:05 PM ISTसचिन तेंडुलकर छोट्या मास्टर्ससाठी देवदूत
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेटचा देव छोट्या मास्टर्ससाठी देवदूत बनून आलाय. चिमुकल्यांच्या हृदयाच्या आजारावरील उपचारासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी वाडिया हॉस्पिटलला दहा लाख रुपये दान दिलेत.
Jan 22, 2014, 08:31 AM ISTसचिन तेंडुलकर पुन्हा दिसणार मैदानात
निवृत्तीनंतर मैदानाबाहेरच दिसलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा मैदानात पाहता येणार आहे... पण, यावेळी तो स्वत: खेळताना नाही तर तरुण क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे देताना दिसणार आहे.
Jan 21, 2014, 04:01 PM ISTसचिनच्या साराची सामाजिक बांधिलकी!
सचिन तेंडुलकरची सासू आणि अपनालया या सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या ऍनाबेल मेहता दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात. सोबतच `मॅरेथॉनमध्ये यावर्षी पहिल्यांदाच भाग घेत असून एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मी धावणार आहे.` हे उद्गार आहेत सारा सचिन तेंडुलकर हिचे!
Jan 19, 2014, 09:33 AM ISTसचिनला भारत रत्न सन्मान ४ फेब्रुवारीला
भारतीय क्रिकेटचा तारा सचिन तेंडुलकर याला चार फेब्रुवारीला देशातील सर्वात मोठा सन्मान असलेल्या भारत रत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे.
Jan 17, 2014, 03:58 PM IST