sangli

व्हिडिओ : दारूची बाटली घेऊन कामावर तलाठ्याचा धिंगाणा

 सांगली जिल्ह्यातील चोरोची गावात एका तलाठ्यानं दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना घडलीय.

Dec 4, 2015, 01:55 PM IST

सांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा

सांगलीत एका तलाठ्याने दारू पिऊन हंगामा केला आहे. दारूची बाटली घेऊन हा तलाठी थेट सरकारी कार्यालयात पोहोचला. चोरोची सांगली येथील हे तलाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दारू पिऊन या तलाठ्यानं कोतवाल तसेच ग्रामस्थानाही शिविगाळ केली.

Dec 3, 2015, 07:16 PM IST

रिक्षा चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका

रिक्षा चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका

Dec 2, 2015, 10:07 PM IST

सौर ऊर्जेवर शेती अवजारांची निर्मिती

सौर ऊर्जेवर शेती अवजारांची निर्मिती

Nov 27, 2015, 10:27 PM IST

'राजकारणातल्या चाणक्या'चा सत्ताधारी मोदींना सूचक इशारा...

देशातील वादग्रस्त वातावरणादरम्यान 'राजकारणातले चाणक्य' राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिलाय. 

Nov 25, 2015, 11:53 AM IST

झी हेल्पलाईन : महावितरणाची वीज जोडणीस टाळाटाळ

महावितरणाची वीज जोडणीस टाळाटाळ

Nov 21, 2015, 10:40 PM IST

सांगलीतील महिलांचा टमरेल मोर्चा

सार्वजनिक शौचालयाच्या मागणीसाठी सांगलीतील महिलांनी सांगली महापालिकेवर टमरेल मोर्चा काढला. मोर्चामध्ये उपस्थित महिलांनी हातात टमरेल घेऊन मोर्चा काढला. 

Nov 21, 2015, 05:42 PM IST

भाजप सरकार गांडुळासारखं : अजित पवार

राज्यातील भाजप सरकार गांडुळासारखं असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. 

Oct 29, 2015, 12:56 PM IST