santosh deshmukh

Santosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?

Santosh Deshmukh Murder Case New Photo: 9 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात तपास सुरु असतानाच हा फोटो समोर आला आहे.

Jan 5, 2025, 11:28 AM IST

'अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात...'; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं

Santosh Deshmukh Murder Case BJP Vs NCP: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आता सत्ताधारी भाजपा विरुद्ध अजित पवारांचा पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Jan 5, 2025, 10:41 AM IST

परभणीच्या मोर्चात धनंजय मुंडे निशाण्यावर, मोर्चेकऱ्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

संतोष देशमुखांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांच्या या मोर्चात मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर होते. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे. 

Jan 4, 2025, 07:49 PM IST

संतोष देशमुखांचे 2 मारेकरी असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात, आका कोण हे लवकरच कळणार

संतोष देशमुखांच्या 2 फरार मारेकऱ्यांना पकडण्यात तब्बल 25 दिवसांनी यश आलंय. अजूनही एक मारेकरी फरारच आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा आरोपींच्या मागावर होत्या. पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिला. एक आरोपी अजूनही फरार आहे.

Jan 4, 2025, 07:23 PM IST

'अशा लोकांनी थेट...', संतोष देशमुखांच्या भावाचं पोलिसांना खळबळजनक पत्र; वाल्मिक कराडचाही उल्लेख

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.

Jan 3, 2025, 02:34 PM IST

धनंजय मुंडे आऊट, छगन भुजबळ इन? आरोपांमुळे धनंजय मुंडेंची विकेट पडणार?

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसतंय. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये. 

Jan 2, 2025, 07:55 PM IST

'संतोष देशमुख खून खटला बीडबाहेर चालवा', खटला निष्पक्षपाती चालण्याबाबत विरोधकांना शंका

खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडवरून राजकीय घमासान सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचा खटला हा बीड बाहेर चालवावा अशी मागणी करत संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर निशाणा साधलाय.

Jan 2, 2025, 06:48 PM IST

Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी

Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण. 

 

Jan 2, 2025, 11:31 AM IST

Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल

Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

 

Jan 2, 2025, 11:04 AM IST

न्यायासाठी गावकऱ्यांचा एल्गार, मस्साजोगकरांचं जलसमाधी आंदोलन, 10 दिवसांमध्ये आरोपींना अटक करण्याची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. देशमुख यांच्या हत्याला 20 ते 22 दिवस उलटले तरी अद्याप सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी एल्गार पुकारल्याचं पाहायला मिळालं. 

Jan 1, 2025, 08:00 PM IST

बीडचा जंगलराज... 'हे' 6 जण वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक; फरार आरोपींचा क्राइम रेकॉर्ड पाहाच

Beed Wanted Criminals Crime Record: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या आरोपींची वयं ही 22 ते 27 वर्षादरम्यान असली तरी त्यांची क्राइम रेकॉर्ड पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात हे फरार आरोपी आहेत तरी कोण...

Jan 1, 2025, 12:43 PM IST

Who Is Walmik Karad: वाल्मिक कराड आहे तरी कोण? बीडमधील किती मोठं प्रस्थ?

Who Is Walmik Karad: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत असतानाच तो पोलिसांना शरण आला आहे. पण हा वाल्मिक कराड आहे तरी कोण?

Dec 31, 2024, 12:56 PM IST