Dwadash Rajyog 2025 : काही तासांनंतर ‘या’ राशींचा सुरु होणार गोल्डन टाइम; शनि-बुध बनवणार शक्तिशाली राजयोग
Dwadash Rajyog 2025 : कर्माचा दाता शनिदेव आणि बुद्धीचा कारक बुधदेव यांच्या संयोगातून द्वादश राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींचा गोल्डन टाइम सुरु होणार आहे.
Feb 7, 2025, 02:33 PM IST