shreyas talpade

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची धमाकेदार एन्ट्री; एकदा तरी हा डान्स पहाच

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेचं 'दिल में बजी गिटार' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.  "श्रीदेवी प्रसन्न" या सिनेमातील हे गाणं सध्या चांगलच धुमाकूळ घालतंय. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी  येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Jan 21, 2024, 10:28 AM IST

श्रेयस तळपदेला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्नी दिप्ती झाली भावूक

काही दिवसांपुर्वी  अभिनेता श्रेयस तळपदेला हृदिय विकाराचा झटका आला होता. यानंतर तातडीने अभिनेत्याला हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा असल्यामुळे नुकताच अभिनेत्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Dec 21, 2023, 12:18 PM IST

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

अभिनेता  श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या श्रेयसवर उपचार सुरु आहेत. त्याची ही बातमी समोर येताच त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.

Dec 17, 2023, 08:00 PM IST

'आपल्याकडे नुसता बेभानपणा...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला, सगळ्याला बांध असायला हवं म्हणत केलं वक्तव्य...

Dec 16, 2023, 03:58 PM IST

Shreyas Talpade : 'तब्बल 10 मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्...', बॉबी देओलने केला धक्कादायक खुलासा!

Bobby Deol On Shreyas Talpade : मी फक्त त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरंच अस्वस्थ झाली होती. एक दोन मिनिट नाही तर त्याचं हृदय दहा मिनिटे बंद पडलं होतं. आता तो ठिक असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं बॉबी देओलने म्हटलं आहे.

Dec 15, 2023, 10:28 PM IST

'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती

Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

Dec 15, 2023, 12:06 PM IST

Shreyas Talpade: हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस तळपदेसोबत नेमकं काय झालं? जाणून घ्या

Shreyas Talpade:  श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता.

Dec 15, 2023, 09:25 AM IST

अभिनेता श्रेयस तळपदेची शुटिंगदरम्यान अचानक बिघडली तब्येत, तातडीने रुग्णालयात दाखल!

Shreyas Talpade health update : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याची शुटिंगनंतर अचानक तब्येत ढासळल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 14, 2023, 11:21 PM IST

श्रेयस तळपदेने केली त्याच्या 'अजाग्रत' या पॅन इंडिया ब्लॉकबस्टरची घोषणा

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Nov 13, 2023, 07:35 PM IST

दरवर्षी घरी का होते एकाच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा? श्रेयस तळपदेचा खुलासा, म्हणाला 'ती अचानक रडू लागली अन्...'

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या गणेशोत्सवाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. 

Sep 28, 2023, 05:38 PM IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार? Shreyas Talpade च्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकताच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा भाग येणार अशी अपेक्षा चाहत्यांना लागली आहे. 

Jul 6, 2023, 06:28 PM IST

भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे ढसाढसा रडला; जितेंद्र जोशीने सांगितला 'तो' किस्सा अन्... पाहा Video

Shreyas Talpade in khupte tithe gupte: श्रेयस तळपदेचा लाडका मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला (Jitendra Joshi) व्हिडीओ कॉल लावण्यात आला होता. त्यावेळी जितेंद्र जोशीने भावूक अनुभव शेअर केला आहे.

Jun 12, 2023, 07:20 PM IST

'या' गाजलेल्या चित्रपटांसाठी Shreyas Talpade नव्हता पहिली पसंत, देवाकडे एकच प्रार्थना करत म्हणाला...

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. श्रेयस यावेळी त्याला मिळालेल्या रिजेक्शन आणि तो कधीच कोणाची पहिली पसंत नव्हता याविषयी देखील त्यानं सांगितले आहे. 

Jun 11, 2023, 02:53 PM IST

प्रार्थना बेहेरेच्या मोनोकिनी लुकवर श्रेयस तळपदेची Pushpa स्टाईल कमेंट!

Shreyas Talpade comment on Prarthana Behere: श्रेयस तळपदेच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेनं या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. श्रेयस आणि प्रार्थना एकमेकांशी इन्टाग्रामवर कनेक्टडेड (Sheryas Talpade on Instagram) आहेत. सध्या प्रार्थना बेहेरेनं आपले बोल्ड मोनोकिनीतले फोटो सोशल मीडियावर (Monokini Photos) पोस्ट केले आहेत त्यावर श्रेयसनं भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 24, 2023, 06:25 PM IST

Shreyas Talpade: 'पुष्पा 2' च्या डबिंगबद्दल श्रेयस तळपदेनं शेअर केला सर्वात आव्हानात्मक भाग, ''जर पुष्पा काही खात असेल तर...''

Shreyas Talpade on Pushpa Dubbing: अभिनेता श्रेयस तळपदेचा आवाज आपण 'पुष्पा'च्या (Shreyas Talpade Pushpa Dubbing Hindi Version) हिंदी व्हर्जनमधून ऐकला आहे. आता श्रेयसच्या चाहत्यांसाठी एक आनदांची बातमी आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटासाठीही श्रेयसनं डबिंग केलं आहे. यावेळी त्यानं आपल्या डबिंगच्या (Sheryas Talpade Shares Most Challenging Part For Pushpa 2 Dubbing) वेळेचा सर्वात आव्हानात्मक भाग शेअर केला आहे. 

Apr 12, 2023, 01:13 PM IST