Siddharth Malotra Birthday : सिद्धार्थ मल्होत्राचं दीपिका, प्रियांका कनेक्शन माहितीये? अभिनेत्याची 5 गुपितं जगासमोर
सिद्धार्थ मल्होत्रा आज 16 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्या प्रवासातील काही खास गोष्टी समोर आल्या आहेत ज्याबद्दल बहुतेकांना माहिती नसेल. त्याच्या लपलेल्या गुणधर्मांपासून अनपेक्षित पदार्पणापर्यंत, सिद्धार्थची कथा अनेक गोष्टींनी भरलेली आहे. 'शेरशाह' सारख्या हिट चित्रपटांमागील कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनोखे पैलू जाणून घेऊयात.
Jan 16, 2025, 11:52 AM ISTशाहरुखच्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलं काम; आज आहे 'हा' सुपरस्टार
हा बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या करिअरची सुरुवात पडद्यामागच्या भूमिकेतून केली आणि आज त्याचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याने कधी कल्पनाही केली नसेल की सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरूवात करणारा एक दिवस मोठ्या पडद्यावरचा स्टार बनेल.
Dec 18, 2024, 04:40 PM ISTकियारा' आणि 'सिद्धार्थ' यांच्या नावे 50 लाख रुपयांची फसवणूक, महिलेचा सोशल मीडियावर दावा
'कियारा' आणि 'सिद्धार्थ'मुळे तब्बल 50 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप एका महिलेले सोशलमीडियावर केला आहे.
Jul 3, 2024, 06:33 PM IST
रश्मिका मंदाना, सिद्धार्थ मल्होत्राचा 'मिशन मजनू' नेटफ्लिक्सवर टॉप 3 मध्ये, तब्बल इतके व्ह्यूज
Mission Majnu Top 3 Movie Netflix: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'मिशन मजनू' या चित्रपटाची. रश्मिका मंदाना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर टॉप 3 मध्ये समाविष्ट झाला आहे.
Dec 14, 2023, 08:19 PM ISTKiara Advani चे Deep Neck Dress मधील फोटो पाहून पतीची Comment चर्चेत
Kiara Advani Deep Neck Dress: मागील महिन्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे विवाहबंधनात अडकल्यापासून चर्चेत आहेत. आता कियारा तिच्या होळी पोस्टबरोबरच काही हॉट फोटो शेअर केल्याने चर्चेत आली आहे.
Mar 7, 2023, 01:37 PM ISTKaran Johar : सिद्धार्थ-कियारा अडवाणी यांना करण जोहरने दिले मोठे गिफ्ट, थेट 3 चित्रपट…
Sidharth Malhotra -Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण आता फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे.
Feb 15, 2023, 04:26 PM ISTRohit Shetty Accident : अपघातानंतर रोहित शेट्टी सेटवर परतला; सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला व्हिडिओ
रोहित शेट्टीचा व्हिडिओ सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
Jan 8, 2023, 11:50 PM ISTमुंबई, दिल्ली नाही तर, 'या'ठिकाणी Sidharth - Kiara अडकणार विवाहबंधनात
किआरा - सिद्धार्थच्या लग्नाबद्दल मोठी Update समोर; 'या' ठिकाणी कपल घेणार सप्तपदी
Nov 3, 2022, 07:03 AM IST
अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, 'तो' VIDEO आला समोर
अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती,
Oct 22, 2022, 07:07 PM ISTआलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी
'कॉफी विथ करण'मध्ये (Coffee with Karan) दोघांनीही आपापल्या मनात दडलेली स्वप्ने सांगितली. मोठ्या बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवली.
Oct 11, 2022, 10:11 PM ISTअपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral
काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता.
Oct 10, 2022, 08:11 PM ISTआपल्या पहिल्या कमाईबद्दल सिद्धार्थ मल्होत्रानं केला मोठा खुलासा...
नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्रानं आपल्या पहिल्या वहिल्या कमाईबद्दल खुलासा केला आहे.
Oct 7, 2022, 10:03 PM IST'घरचेच माझ्यावर हसायचे पण आज...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितला धक्कादायक किस्सा
परंतु आजही त्याला आपल्या संघर्षातील अनेक दिवस आठवतात ज्याची आठवण तो आजही प्रेक्षकांना करून देतो त्याच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केली आहे.
Oct 6, 2022, 05:51 PM ISTAjay Devgan च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; वाचा काय आहे नेमकं प्रकरण
दिग्दर्शक इंद्र कुमारचा आगामी चित्रपट 'थँक गॉड' म्हणूनच अडचणीत सापडला आहे.
Sep 14, 2022, 06:19 PM ISTकियारा अडवाणीच्या 'या' छोट्या बॅगच्या किंमतीत येतील अनेक फोन, Price जाणून व्हाल थक्क
कियारा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
Aug 22, 2022, 09:41 AM IST