PPF आणि SSY अकाउंट असणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवीन नियम
PPF Rules: जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ अकाउंट सुरू केले आहेत. तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Aug 28, 2024, 10:00 AM IST115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम
किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवलेला पैसा 115 महिन्यात डबल होतो. सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेत असतं.
Aug 9, 2023, 04:14 PM IST
महिलांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...
FM Nirmala Sitharaman: वित्त मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 (Mahila Samman Savings Certificate) सादर करण्याची आणि विक्री करण्याची परवानगी दिली आहे.
Jun 30, 2023, 08:24 PM ISTPost Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या
भविष्याचा विचार करता पोस्टातील गुंतवणुकीसाठी (Post Office Investment) प्राधान्य दिलं जातं. पोस्टात गुंतणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. यात मंथली इनकम स्किम (Monthly Income Scheme) आणि रिकरिंग डिपॉजिट (Recuring Deposite) यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाते.
Nov 4, 2022, 03:24 PM IST