social media trolling

मंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...

सारा अली खानने नववर्षाच्या पहिल्या सोमवारी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर तिने आपल्या या भक्तीमय क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भाविक भक्त म्हणून दिसून येते. परंतु ती पुन्हा एकदा ट्रोलींगच्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.

Jan 7, 2025, 12:07 PM IST

या हॉट अवतारामुळे सोनाक्षी सोशल मीडियावर ट्रोल!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे सध्याचे काही सिनेमे फारशी कमाल करु शकले नाहीत. 

Apr 14, 2018, 01:32 PM IST

अशोक वाटिकेचा फोटो शेअर केल्याने मोहम्मद शमी पुन्हा ट्रोल

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहे. 

Aug 11, 2017, 05:25 PM IST