sooraj barjatya

सलमान खानच्या गाण्याचं शूटिंग सुरु असतानाच पोलिसांनी सगळ्यांना अटक केली अन्..; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा

Salman Khan Hum Saath Saath Hain case : 'हम साथ साथ है' मधील अभिनेत्यानंच सलमान खान आणि इतर कलाकारांच्या अटकेविषयी सांगितला संपूर्ण किस्सा

Apr 1, 2024, 12:25 PM IST

आमिर खानला पाहताच सलमान खाननं मारली मिठी अन् पुढे... पाहा VIDEO

Salman Khan and Aamir Khan Hugged Each Other: सलमान खान आणि आमिर खान हे दोघंही समान वयाचे. त्यातून त्यांच्या दोघांचाही करिअरला 30 हून अधिक वर्षे झाली आहेत. त्या दोघांमध्ये फार स्पर्धा आहे याचीही चर्चा रंगलेली असायची. परंतु त्या दोघांमध्ये फार चांगली मैत्री आहे. सध्या त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून याची प्रचिती तुम्हाला येईलच. 

Oct 6, 2023, 03:04 PM IST

सलमान-बडजात्या पुन्हा एकत्र पण...

'प्रेम रतन धन पायो'च्या यशानंतर सलमान खान आणि सुरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र चित्रपट करणार आहेत.

Feb 18, 2016, 11:42 AM IST

सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'ने केले पाच बॉक्स ऑफीस रेकॉर्ड

सलमान खान आणि सूरज बडजात्या यांची जादू पुन्हा एकदा चालली आहे. बॉक्स ऑफीसवर त्याने एक नाही दोन नाही पाच रेकॉर्ड केले आहे. 

Nov 20, 2015, 06:36 PM IST

"प्रेम रतन धन पायो" : शाहरूखचं रेकॉर्ड तोडण्यात सलमान अपयशी

"प्रेम रतन धन पायो" याने इतिहास अनेक दृष्टीने रचला. पण शाहरूख खानच्या 'हॅपी न्यू इअर' पेक्षा जास्त गल्ला जमविण्यात सलमानचा हा चित्रपट मागे पडला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रिलीज होऊ या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात गल्ला जमविल्याचा रेकॉर्ड बनिवला आहे. 

Nov 13, 2015, 09:33 PM IST

'प्रेम रतन धन पायो' संबंधी १० मजेदार गोष्टी?

 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींची कमाई केली. त्या चित्रपटासंबंधी १० मजेशीर गोष्टी आहेत, जाणून घ्या कोणत्या 

Nov 13, 2015, 06:59 PM IST

"प्रेम रतन धन पायो" सोबत दाखवला जातोय मोदींचा व्हिडिओ

सोशल साइट यूट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक व्हिडि्ओ अपलोड करण्यात आला आहे. त्याचा शॉर्ट व्हर्जन सलमान आणि सोनम स्टारर फिल्म "प्रेम रतन धन पायो" मध्ये दाखविण्यात येत आहे. यू ट्यूबवर हा व्हिडिओ एकूम ६ मिनिट ४३ सेकंदाचां आहे. 

Nov 13, 2015, 03:44 PM IST

प्रेम रतन धन पायो : रटाळ असूनही हीट होण्याची पाच कारणं!

 सलमान खान आणि सोनम कपूर अभिनित तसंच सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय... हा सिनेमा न पाहण्याची दहा कारणं आम्ही तुम्हाला सांगितली. परंतु, या सिनेमाचं पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता हा सिनेमाही हिट होण्याची शक्यता आहे.

Nov 12, 2015, 10:25 PM IST

प्रेम रतन धन पायो... न पाहण्याची दहा कारणं!

सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली असली तरी हा सिनेमा प्रेक्षकांसाठी डोकेदुखी ठरल्याचं अनेकांनी थिएटर बाहेर निघाल्यानंतर म्हटलंय. का घडलंय असं... त्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

Nov 12, 2015, 09:30 PM IST

प्रेम रतन धन पायो : पहिल्याच दिवशी कोटीकोटीची उड्डाणे

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या 'प्रेम रतन धन पायो' याला बॉक्स ऑफीसवर जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. साधारण ७० ते ८० टक्के थिएटर भरले होते. 

Nov 12, 2015, 08:55 PM IST

Film review : 'प्रेम रतन धन पायो': कहाणी फिकी राहिली...

सुमारे २७ वर्षांपूर्वी दिग्दर्शक सूरज बडजात्याने इंडस्ट्रीत प्रेमच्या रूपात सलमान खानला आणले होते. मैने प्यार किया मधील सलमानच्या भूमिका खूप लोकप्रिय झाली.

Nov 12, 2015, 02:47 PM IST

प्रेम रतन धन पायो'चा ट्विट रिव्ह्यू

आणि आता प्रतिक्षा संपली आहे.... सलमान खान आणि सोनम कपूर यांचा 'प्रेम रतन धन पायो' आज प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. 

Nov 12, 2015, 01:53 PM IST

व्हिडिओ: 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो रिलीज, सलमान म्हणतो नाक कापू का?

सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो डायलॉग रिलीज झालाय. या प्रोमो डायलॉगमध्ये सलमान खान मैथिलीवर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतोय. 

Nov 2, 2015, 06:26 PM IST

व्हिडिओ: सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो'च्या मेकिंगमधील धमाल

सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप धम्माल आल्याचं दिसतंय. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या सलमानच्या प्रत्येक शूटिंगलाच धमाल येते. याच बाबी कॅमेऱ्यात टिपल्या जातात... 

Oct 28, 2015, 10:13 AM IST

सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'ची कथा चोरीची?

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' एक इंग्रजी कादंबरी 'द प्रिजनर ऑफ जेंडा'चं बॉलिवूड वर्जन असल्याचं बोललं जातंय. १९८४मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी अँथनी होप यांनी लिहिलीय.

Oct 26, 2015, 08:49 AM IST