व्हिडिओ: सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो'च्या मेकिंगमधील धमाल
सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप धम्माल आल्याचं दिसतंय. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या सलमानच्या प्रत्येक शूटिंगलाच धमाल येते. याच बाबी कॅमेऱ्यात टिपल्या जातात...
Oct 28, 2015, 10:13 AM ISTसलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'ची कथा चोरीची?
बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' एक इंग्रजी कादंबरी 'द प्रिजनर ऑफ जेंडा'चं बॉलिवूड वर्जन असल्याचं बोललं जातंय. १९८४मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी अँथनी होप यांनी लिहिलीय.
Oct 26, 2015, 08:49 AM ISTसलमान-सूरज परत एकदा एकत्र
दबंग स्टार सलमान खान आता सूरज बडजात्याच्या सिनेमात रोमाँटिक भूमिका साकारणार आहे. लागोपाठ हिट ऍक्शन सिनेमा देणाऱ्या सलमान एका अर्थाने आपल्या मुळांकडे परतत आहे. मागच्या वर्षीच्या अखेरीस सलमानने सूरज बडजात्याची भाची विधी कासलीवालच्या इसी लाईफ मैं मध्ये काम केलं होतं. फिल्म इंडस्ट्रीत त्यावेळेसच सलमान परत एकदा बडजात्या कॅम्पच्या सिनेमात काम करणार अशी चर्चा सुरु झाली होती.
Dec 14, 2011, 04:18 PM IST