spiritual news

12 वर्षांनी बनली सूर्य-गुरुची युती; 'या' राशींच्या सुखामध्ये होऊ शकते वाढ!

Surya Gochar 2024: वृषभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग झाला आहे. हा संयोग खूप खास आहे कारण 12 वर्षांनंतर शुक्राच्या राशीत वृषभ राशीत सूर्य आणि गुरूचा संयोग तयार झाला आहे. सूर्य आणि गुरु एकाच राशीत येण्याने 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.

May 14, 2024, 10:18 AM IST

पौष पौर्णिमेला चुकूनही करु नका 'ही' कामं, होईल धनहानी

या वर्षातील पहिली पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी गुरुवारी असणार आहे. यादिवशी काही गोष्टी चुकूनही करु नका. ज्योतिषशास्त्रानुसार या चुका केल्यास तुम्हाला धनहानी होऊ शकते अशी मान्यता आहे. 

Jan 24, 2024, 05:15 PM IST

तुम्हालाही अशी स्वप्न पडतात का? जाणून घ्या याचा नेमका अर्थ काय?

स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांमागे अनेक शुभ अशुभ असे संकेत दिले जातात.आपल्याला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा नेमका काय अर्थ होतो याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 17, 2024, 06:33 PM IST

Festivals in September : सप्टेंबर महिन्यात जन्माष्टमी, गौरी - गपणती कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी

September 2023 San Utsav In Marathi : सप्टेंबर महिन्यात अनेक सणांची रेलचेल आहे. जन्माष्टमी, ऋषि पंचमी, गणरायाचं आगमन, गौरीपासून पितृ पक्ष कधी आहे जाणून घ्या सणवार आणि त्यांचा तारखा. 

 

Sep 1, 2023, 07:47 AM IST

Chaitra Navratri 2023 Upay : आज महाअष्टमीला प्रगती आणि यशासाठी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय!

Chaitra Navratri 2023 Upay  : आज महाअष्टमी...आजच्या दिवशी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यवसाय आणि प्रगतीसाठी राशीनुसार उपाय केल्यास फायदा होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Mar 29, 2023, 08:47 AM IST

Lal Kitab : 'या' चमत्कारिक पुस्तकात खरंच दडलाय श्रीमंतीचा मंत्र?

अपयशाचा सामना करण्यासाठीचे सर्व उपाय एका चमत्कारिक पुस्तकात देण्यात आले आहेत. हे पुस्तक अनेकांच्या भाग्योदयाला हातभार लावतं. (Lal Kitab Upay)

Jan 2, 2023, 01:59 PM IST

Putrada Ekadashi 2023: नव्या वर्षाच्या सुरुवातीला पुत्रदा एकादशी, जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

Putrada Ekadashi 2023: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात शुभ मुहूर्त सण असतात. त्या तिथींचं आणि सणांचं विशेष असं महत्त्व आहे. हिंदू धर्मात एकदाशीचं विशेष महत्त्व असून या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. विधीपूर्वक पूजा केल्यास भगवान विष्णुंची कृपा प्राप्त होते. तसेच इच्छित मनोकामना पूर्ण होते. 

Dec 28, 2022, 12:46 PM IST

Vastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका

वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं. 

Dec 7, 2022, 10:41 AM IST