PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली?
PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली? या दोन्ही योजनेत तुम्ही वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत करु शकता. पीपीएफचे वार्षिक व्याज 7.1 टक्के आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेचे 8 टक्के वार्षिक आहे. दोन्ही योजनांवर 80 सी नुसार तुम्हाला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.
Apr 11, 2023, 08:16 AM ISTSaving Scheme: मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर हे काम लगेच करा, भविष्याचा मार्ग होईल सुकर
Saving Scheme For Girl: अनेक लोक आपल्यापरिने काहीना काही बचत करत असतात. मात्र, तुम्हा मुलगी असेल आणि तिचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर एक काम जरुर करा. त्यामुळे भविष्याचा मार्ग अधिक सुकर होईल.
Jan 8, 2023, 03:39 PM ISTकोरोना व्हायरस : सरकारकडून PPF,सुकन्या समृद्धी खातेधारकांना मोठी सवलत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय
Apr 12, 2020, 09:12 AM IST