बडव्यांचा उत्पात गेल्यानं विठ्ठलाचं उत्पन्न चौपट वाढलं
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळं मंदिर समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलंय. शनिवारी पहिल्याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी ठेवलेल्या दक्षिणापेटीत ८७ हजार तर रुक्मिणी मातेजवळच्या दक्षिणापेटीत २७ हजार इतके पैसे जमा झालेत.
Jan 20, 2014, 10:40 AM IST`कांदा खाणं बंद करा...किंमती कमी होतील`
‘कांदा खाणंच बंद करा, किंमती आपोआप कमी होतील...’ लोकांना असा सल्ला दिलाय देशातील सर्वोच्च न्यायालयानं...
Jan 11, 2014, 12:04 PM ISTसमलैंगिक संबंधप्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका
समलैंगिक संबंध प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलीय.. सरकारनं कलम ३७७ विषयी पुनर्विचार करण्याची ही याचिका दाखल केलीय. या कलमानुसार सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध गुन्हा ठरवला होता.. यावर काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
Dec 20, 2013, 04:00 PM ISTन्यायाधीश गांगुली इंटर्नला म्हणाले, तू सुंदर, मी प्रेम करतो!
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी तरुणीच्या (लॉ इंटर्न) लैंगिक शोषणाचे आरोप असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. गांगुली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या तरूणीची जबानी सार्वजनिक झाली आहे. यामध्ये गांगुली म्हणालेत, तू सुंदर आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो.
Dec 17, 2013, 11:19 AM ISTहा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा मुद्दा आहे - राहुल गांधी
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनीही समलैंगिकतेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलीय. ‘समलैंगिकतेबद्दल दिल्ली हायकोर्टानं दिलेला निर्णय अधिक योग्य होता’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Dec 12, 2013, 06:11 PM ISTनाटक संपलं...`मीरपूरच्या हैवाना`ची फाशीची शिक्षा कायम!
बांग्लादेशच्या सुप्रीम कोर्टानं १९७१ साली मानवता विरोधी गुन्ह्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाच्या धर्मांध नेत्याची – अब्दुल कादिर मुल्लाची – फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.
Dec 12, 2013, 05:21 PM IST‘कलम ३७७’बाबत सरकारचा विचार सुरू - कायदेमंत्री
समलिंगी संबंध गुन्हा असू नये यासाठी सरकार सर्व पर्यायांवर विचार करत असल्याचं कायदेमंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
Dec 12, 2013, 03:35 PM ISTसमलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक - सोनिया गांधी
समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी सर्वोच्य न्यायलयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 12, 2013, 03:00 PM ISTसमलिंगी संबंध : ‘प्रेम हा गुन्हा कसा होऊ शकतो?’
समलिंगी संबंध गुन्हेगारी कृत्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रमी कोर्टानं दिलाय. दिल्ली हायकोर्टानं समलिंगी संबंधांच्या बाजुनं दिलेला २००९चा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलाय.
Dec 11, 2013, 10:49 PM ISTसमलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा - सर्वोच्च न्यायालय
समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देता येणारा नाही. समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. समलैंगिक संबंध कायदेशीर आहेत, असे दिल्ली न्यायालयाने निर्णय दिला होता. हा दिल्ली न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला.
Dec 11, 2013, 10:56 AM ISTसमलैंगिक संबंधाना कायदेशीर मान्यतेनंतर आज फैसला
समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला होता. त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्याबाबत आता अंतिम फैसला येणार असून, समलैंगिक संबंधांना सुप्रीम कोर्टही शिक्कामोर्तब करणार का, याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्यात.
Dec 11, 2013, 10:33 AM ISTआता लाल दिवा फक्त घटनात्मक पदाधिकाऱ्यांना- सुप्रिम कोर्ट
वाहनांवर लाल दिवा वापरण्याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिलाय. केवळ घटनात्मक पदावरी मान्यवरांच्या वाहनांवरंच लाल दिवा वापरता येणार आहे. मात्र त्याबरोबर सायरनचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आलाय.
Dec 10, 2013, 12:57 PM ISTदूध भेसळ कराल तर....सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका
दूध भेसळीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक भूमिका घेतली आहे. सर्व राज्यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं राज्यांना विचारला आहे.
Dec 5, 2013, 05:39 PM ISTथांबा... 'लिव्ह इन रिलेशनशीप'संबंधी कायदेही जाणून घ्या!
सुप्रीम कोर्टानं महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी सहजीवन संबंधालाही (लिव्ह इन रिलेशनशीप) लग्नाप्रमाणेच एका चौकटीत आणण्याचा प्रयत्न केलाय.
Dec 1, 2013, 01:23 PM ISTतुरुंगातून निवडणूक लढविण्यास न्यायालयाची मंजुरी
तुरुंगात असलेल्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक दिलासा दिला आहे. तुरुंगातून निवडणूक लढविण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. लोकसभेत संमत करण्यात आलेल्या दुरुस्ती विधेयकाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
Nov 20, 2013, 07:24 AM IST