२ जी स्पेक्ट्रम घोटाळा: कनिमोझी, ए. राजा विरोधात आरोप निश्चित
२जी स्पेक्ट्रम वितरण घोटाळाप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधींच्या पत्नी दयालू अम्मल यांच्यासह १९ जणांवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस विशेष न्यायालयानं आज आरोप निश्चित केले आहेत. त्यामुळे राजा आणि कनिमोझी यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
Nov 1, 2014, 09:00 AM ISTसुप्रीम कोर्टाने सर्व 2G लायसन्स केली रद्द
सर्वोच्च न्यायालयाने 2G स्पेक्ट्रम लायसन्स रद्द केली आहेत. माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांच्या काळात देण्यात आलेली सर्व १२२ लायसन्स रद्द करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने खटला विशेष न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले आहेत.
Feb 2, 2012, 05:29 PM IST