uddhav thackeray

ShivSenaCrisis : शिवसेना शिंदेंच्या ताब्यात जाण्याआधीच पक्षनिधी ठाकरे यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केला?

ShivSenaCrisis - शिवसेना नाव आणि चिन्ह निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Feb 18, 2023, 06:54 PM IST

तुला बोलता येत नसेल तर.... एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

Narayan Rane : उद्धव ठाकरे याचं नाव महाराष्ट्राने घेऊ नये कारण उद्धव ठाकरे याने महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही. कोकणात यापुढचे आमदार खासदार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे असतील, असेही नारायण राणे म्हणाले.

Feb 18, 2023, 06:42 PM IST

Uddhav Thackeray: "गाडीवर उभं राहण्याची कॉपी करुन..."; बाळासाहेबांचा फोटो शेअर करत BJP चा उद्धव ठाकरेंना टोला

BJP Slams Uddhav Thackeray Compare him with Balasaheb: उद्धव ठाकरेंनी आज कलानगरमध्ये केलेल्या भाषणाची तुलना बाळासाहेबांच्या एका जुन्या भाषणाची केली जात आहे.

Feb 18, 2023, 05:40 PM IST
Shiv Sena Office Shivalay Opposite Mantralaya Possibly Now Shinde Camp Office PT2M19S

Shiv Sena Office: विधान भवनातील कार्यालयावर शिंदे दावा करणार?

Shiv Sena Office Shivalay Opposite Mantralaya Possibly Now Shinde Camp Office

Feb 18, 2023, 05:00 PM IST

Shivsena: 'मी चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा...'; धनुष्यबाणासहीतच्या सेलिब्रेशनवरुन उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंना टोला

Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट उल्लेख न करता त्यांना धनुष्यबाणाच्या संदर्भातून टोला लगावला.

Feb 18, 2023, 04:36 PM IST

Shivsena: 'आज मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं नाहीत, त्यांना बाळासाहेबांचा...'; Uddhav Thackeray यांचा टोला

Uddhav Thackeray Slams BJP Modi Shinde: उद्धव ठाकरेंनी समर्थकांशी कलानगरच्या चौकामध्ये ओपन जीपमधून संवाद साधताना विरोधकांवर हल्लाबोल केला

Feb 18, 2023, 03:55 PM IST

Uddhav Thackeray: 'निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली, चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय...'; भरचौकात उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray Speech: कलानगरच्या चौकामध्ये उद्धव ठाकरेंनी समर्थकांशी संवाद साधताना ओपन जीमधून भाषण देताना शिंदे गटाबरोबरच भाजपावर निशाणा साधला.

Feb 18, 2023, 03:22 PM IST