Maharashtra Politics : ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष संपणार? 'जानी दुश्मन' पुन्हा जिगरी दोस्त बनणार?
देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलंय. तर फडणवीसांनीही याला दुजोरा दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केलीय.
Feb 23, 2023, 11:48 PM ISTPune Bypoll Election: गिरीश बापट यांच्या नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून...; उद्धव ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Pune Bypoll Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Chinchwad By Election) निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऑनलाइन माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी टिळक घराणं आणि गिरीश बापट यांचा उल्लेख करत भाजपावर हल्लाबोल केला.
Feb 23, 2023, 08:45 PM IST
Shiv Sena Crisis : भवनासाठी उद्धव ठाकरे यांनी नवा भाडेकरार केला
Uddhav Thackeray signed a new tenancy agreement for the building
Feb 23, 2023, 08:05 PM ISTShiv Sena Crisis : सुप्रीम कोर्टाचा पुढील आदेशापर्यंत मशाल चिन्ह उद्धव ठाकरेंकडे राहणार
Shiv Sena Crisis The torch symbol will remain with Uddhav Thackeray till further order of the Supreme Court
Feb 23, 2023, 07:25 PM ISTShiv Sena New Office: मोठा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे गटाची ताकद आणखी वाढली...आता थेट शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला
एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव मिळाले. धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह मिळाले. शिंदे गटाची ताकद वाढली आहे. यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला आहे.
Feb 23, 2023, 04:34 PM ISTराज ठाकरेंनी तुमच्यासोबत यावं का? Aditya Thackeray म्हणाले, "जे आमच्यासोबत..."
Aditya Thackeray on Raj Thackeray: एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंना थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही अगदी रोकठोकपणे उत्तर दिलं.
Feb 23, 2023, 02:04 PM ISTThackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'
Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. (Political News)
Feb 23, 2023, 12:45 PM ISTMaharashtra Political News | सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला दणका
Maharashtra Political News Shivsena Eknath shinde uddhav thackeray
Feb 23, 2023, 09:10 AM ISTShivsena Crisis: गद्दारी अशीच खपवून घेतली तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा; नेमकं काय म्हणाले?
Aditya Thackeray: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोर्टाची भूमिका महत्त्वाची असेल असं म्हटलं आहे. तसंच नाव चोरू द्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Feb 22, 2023, 09:46 PM IST
ठाकरेंनी दाखवलेल्या 'त्या' धनुष्यबाणासंदर्भात शिंदे गटाचा खळबळजनक दावा
Shinde Camp Sheetal Mhatre Tweet on Uddhav Thackeray
Feb 22, 2023, 05:10 PM ISTShiv Sena Symbol Crisis :उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार
Shiv Sena Symbol Crisis: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सत्तासंघर्षावर सुनावणीच्या दुस-या दिवशी जबरदस्त घमासान झाले. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अध्यक्षांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा युक्तीवाद, उद्या शिंदे गट बाजू मांडणार आहे.
Feb 22, 2023, 04:34 PM ISTSharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ
Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Feb 22, 2023, 02:44 PM IST
Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...
Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.
Feb 22, 2023, 02:36 PM ISTUddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे. ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)
Feb 22, 2023, 12:33 PM ISTShivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब
Maharashtra Political News Viral Video : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वसामान्यांचं मतही विचारात घ्या. सत्ताधाऱ्यांनो जाब विचारतोय एक नागरिक... लक्ष असू द्या.
Feb 22, 2023, 11:41 AM IST