uddhav thackeray

शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण गेलं... पुढं काय? ठाकरे गटाचे आमदार कुणाचा व्हीप पाळणार?

उद्धव ठाकरे गटावरील संकटांची मालिका अजूनही संपलेली नाही, ठाकरे गटाची आणखी कोंडी करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आणखी एक रणनीती आखलीय

Feb 20, 2023, 08:31 PM IST

Sanjay Raut : शिंदेचा ठाकरे गटाला मोठा झटका; संजय राऊत यांचे मुख्यनेते पद काढून घेणार?

संजय राऊत यांचे मुख्यनेते पद काढून घेतले जाणार आहे (Sanjay Raut In Trouble).  शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यापासून संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. 

Feb 20, 2023, 07:54 PM IST

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते, त्यांना...' भगतसिंग कोश्यांरीचा सनसनाटी आरोप

उद्धव ठाकरे यांनी मला विमानातून खाली उतरवलं, विधात्याने त्यांना सत्तेतून खाली खेचलं, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा टोला

Feb 20, 2023, 07:27 PM IST

Shiv Sena Crisis: पक्ष गेला, चिन्ह गेले आता शिवसेना भवनही ठाकरेंच्या ताब्यातून जाणार? शिवाई ट्रस्ट विरोधात तक्रार

पक्षाच नाव आणि चिन्ह गमावल्यानतंर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समोर एका पाठोपाठ एक अशी एनेक आव्हाने येत आहेत. त्यातच आता शिवसेना भवनही (shivsena bhavan) उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे (Shiv Sena Crisis).

Feb 20, 2023, 07:16 PM IST

Shiv Sena Crisis: शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त झटका,अत्यंत महत्त्वाचे पद जाणार

ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे.  शिंदे गटाकडून हालचालींना सुरूवात झाली आहे.

Feb 20, 2023, 04:32 PM IST

ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार? व्हीप बजावल्यानंतर उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे विधानसभा पक्ष कार्यालय मिळाल्यानंतर शिंदे गटाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांची आमदारकी धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Feb 20, 2023, 03:10 PM IST

2024 ची लोकसभेची निवडणूक शेवटची ठरू शकते... उद्धव ठाकरे यांचे मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या राज्यातील जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवनात बैठक घेतली 

Feb 20, 2023, 02:27 PM IST