uddhav thackeray

Ravindra Dhangekar यांच्या विजयात 'या' दुचाकीचा वाटा मोठा

Pune Bypoll Election Result 2023 : कसबा पेठेतून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Mar 2, 2023, 03:42 PM IST

Maharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे

Mar 2, 2023, 12:59 PM IST

Sanjay Raut : चोर शब्दावरुन वाद; संजय राऊत अडचणीत; कारवाई समितीत ठाकरेंसोबतच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार

 Sanjay Raut Controversial Statement : संजय राऊतांविरोधात हक्कभंगाच्या कारवाईचा निर्णय 8 मार्चला होणार. राहुल कूल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती. राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mar 1, 2023, 08:31 PM IST
uddhav thackeray vs eknath shinde : final hearing in supreme court on power struggle; What will be the decision? PT1M5S

Uddhav Thackeray: काँग्रेस-राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ? विधिमंडळात नेमकं असं घडलं तरी काय?

Maharashtra Budget Session 2023: सुप्रीम कोर्टात शिंदे गट- ठाकरे गटात सत्तासंघर्षाची लढत आहे.  शिंदे गट हा ठाकरे गटाविरोधात अनेक डाव पेच खेळत आहे. त्यातच आता विधिमंडळात काँग्रेस,राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गट एकाकी पडल्याचे दिसत आहे.  

Mar 1, 2023, 03:36 PM IST

Sanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान

Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. (Sanjay Raut ) सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला. 

Mar 1, 2023, 03:20 PM IST

Ajit Pawar Black & White : शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात, अजित पवार यांचा घणाघाती आरोप

अजित पवारांनी सांगितलं बंड टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय करायलं हवं होतं, झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट (Black & White) कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली परखड मतं.

Feb 28, 2023, 07:24 PM IST

Maharashtra Politics: ठाकरे गटाला आणखी एक धक्का, संसदेतील शिवसेना कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हटवले

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवण्यात आले आहेत 

Feb 28, 2023, 01:34 PM IST