Rajnikant: दाक्षिणात्त्य सुपरस्टार रंजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट
Mumbai Rajnikant Meeting Thackeray Family
Mar 18, 2023, 05:00 PM ISTसुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट
Rajinikanth meets Uddhav Thackeray : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Rajinikanth in Mumbai) दरम्यान, याआधी रजनीकांत मुंबई दौऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली होती.
Mar 18, 2023, 02:47 PM ISTMaharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव
Maharashtra Assembly Election 2023: भाजपचे (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News) लढवणार आहोत. (Maharashtra Elections) त्यानंतर...
Mar 18, 2023, 12:10 PM ISTअनिल जयसिंघानीचा शिवसेना प्रवेश? उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल... ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता यात नवा ट्विस्ट आला आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला आहे
Mar 17, 2023, 09:31 PM ISTSupreme Court on Maharashtra Crisis: शिंदे सरकार वैध ठरणार की कोसळणार? सुप्रीम कोर्ट देणार निर्णय
Supreme Court on Maharashtra Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेली सुनावणी संपली आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता काय निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 16, 2023, 04:20 PM IST
Bhaskar Jadhav on BJP: "तर मी भाजपात गेलो असतो..."; भास्कर जाधवांचं सूचक विधान
Bhaskar Jadhav on BJP: ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडणं आपली चूक होती असं मान्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश करण्यासंबंधीही आपली भूमिका स्पष्ट केली असून राजकारणात कोणाच्या वाट्याला काय येईल सांगू शकत नाही असं सूचक विधान केलं आहे.
Mar 16, 2023, 02:21 PM IST
Uddhav Thackeray : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी उद्धव ठाकरे यांची मागणी
Uddhav Thackeray demand that the government should implement the old pension scheme
Mar 15, 2023, 07:55 PM ISTUddhav Thackeray : सरकारी कर्मचा-यांच्या संपाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जाहीर
Uddhav Thackeray support for government employees strike announced
Mar 15, 2023, 07:45 PM ISTठाकरे गटाला आणखी एक धक्का! उद्धव ठाकरेंच्या जवळचा मोठा नेता शिंदे गटात प्रवेश कऱणार
Deepak Sawant to join Shinde: ठाकरे गटाला (Thackeray Faction) आणखी एक धक्का बसला असून दीपक सावंत (Deepak Sawant) शिंदे गटात (Shinde Faction) सहभागी झाले आहेत. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Mar 15, 2023, 05:22 PM IST
Uddhav Thackeray: दिल्लीश्वरांच्या चरणी महाराष्ट्र अर्पण, त्यांचे एकनिष्ठ स्वामीभक्त...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) लक्ष्य केलं असून देश आणि राज्य अस्थिर करण्याचा यांचा कुटीव डाव आहे अशी टीका केली आहे. तसंच टेक्सटाईल कमिशनरचं ऑफिस राज्याबाहेर दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत असल्याचा दावा केला आहे.
Mar 15, 2023, 03:48 PM IST
Maharashtra Politics: शिंदे सरकार कोसळणार? सरन्यायाधीशांचे राज्यपालांवर ताशेरे! म्हणाले, "राज्यपाल पक्ष..."
Supreme Court Maharashtra Politics: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेल्या युक्तीवादावर सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला.
Mar 15, 2023, 03:41 PM ISTUddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या 'पंचामृत' योजनेची उडवली खिल्ली, म्हणाले "कोणालाही पोटभर..."
Uddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकरी आंदोलन (Farmer Protest) आणि जुनी पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) पुकारलेल्या संपावरुन शिंदे सरकारला (Maharashtra Government) लक्ष्य केलं आहे. तसंच शिंदे सरकारने अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) जाहीर केलेल्या पंचामृत योजनेवरुनही (Panchamrut Yojna) टीका केली आहे. पंचामृतने पोट भरलं जात नाही. आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही असंच सरकार सांगत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
Mar 15, 2023, 03:16 PM IST
Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल
Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खडे बोल सुनावले. सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी टाळायला हवी होती, असं सरन्यायाधीशांनी सुनावले.
Mar 15, 2023, 12:55 PM ISTUddhav Thackeray : जुन्या पेन्शनप्रकरणी उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली
Uddhav Thackeray presented his position on the old pension issue
Mar 14, 2023, 10:25 PM IST'महाशक्ती पाठिशी असताना...'; जुन्या पेन्शनप्रकरणी उद्धव ठाकरेंची भूमिका
Uddhav Thackeray Stands For Old Pension scheme
Mar 14, 2023, 07:15 PM IST