uddhav thackeray

Maharahtra Politics : उद्धव ठाकरे, अजित पवार संभाजीनगरमध्ये दाखल पण महाविकास आघाडीचा महत्वाचा नेता गैरहजर; वज्रमूठ सभा चर्चेत

MVA Sambhajinagar Sabha : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला आता काही वेळ उरला  असाताना मोठी बातमी समोर आली आहे. 

Apr 2, 2023, 06:40 PM IST

NMACC : माजी 'मिसेस मुख्यमंत्र्यांचा' ग्लॅमरस लूक पाहिला का? पाहा PHOTO

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Attend NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) उद्घाटन शुक्रवारी मुंबईत झाले. यावेळी कलावंत, धार्मिक गुरु, क्रीडा व व्यावसायिक जगतातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड, हॉलीवूड, क्रीडा आणि राजकारणाशी संबंधित अनेक नामवंत व्यक्ती दिसल्या. यासोबतच महाराष्ट्राच्या दोन्ही माजी मिसेस मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

 

Apr 2, 2023, 03:37 PM IST

Sanjay Raut Death Threat: कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही - देवेंद्र फडणवीस

MP Sanjay Raut Death Threat: महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असला तरी कारवाई होईल. संपूर्ण तपास केला जाईल. आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Apr 1, 2023, 01:12 PM IST

Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप

Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, दहशतवाद, दंगली होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. 

Apr 1, 2023, 12:43 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST
Sharad Pawar is responsible for persuading Uddhav Thackeray, who is upset over the Savarkar controversy PT4M7S

सावरकर वादामुळं नाराज उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याची जबाबदारी शरद पवारांवर

Sharad Pawar is responsible for persuading Uddhav Thackeray, who is upset over the Savarkar controversy

Mar 28, 2023, 09:55 PM IST