uddhav thackeray

Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा

Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. 

Apr 14, 2023, 01:19 PM IST
Congress Leader Rahul Gandhi To Visit Matoshree at Mumbai PT2M54S

Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

 Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Apr 14, 2023, 12:35 PM IST

Political News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet :  भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  

Apr 14, 2023, 10:15 AM IST
Rashmi Uddhav Thackeray will visit Nashik for party building PT1M5S

Rashmi Thackeray । ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

Rashmi Thackeray । ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

Apr 13, 2023, 12:25 PM IST

Political News : नाशिकचा गड सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात !

Nashik Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्या नाशिकमध्ये महिला मेळावा घेऊ शकतात, असे ठाकरे गटाकडून संकेत देण्यात आले आहेत.

Apr 13, 2023, 12:10 PM IST

शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Apr 13, 2023, 08:49 AM IST

भाजपसोबत युती कधीही नाही, महाविकास आघाडी भक्कम - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. ही एकजूट कायम राहिल अशा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे. 

Apr 11, 2023, 03:54 PM IST
BJP MLA Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray Tweet Criticising Opposition On Survey By CM And DyCM PT1M18S

Maharashtra | घरकोंबडे घरातूनच कु कुच कू करतात - भातखळकर

BJP MLA Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray Tweet Criticising Opposition On Survey By CM And DyCM

Apr 11, 2023, 03:10 PM IST