Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.
Apr 5, 2023, 12:47 PM IST'ED, CBI ला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो', संजय राऊत यांचा फडणवीसांसह शिंदेवर हल्लाबोल
Sanjay Raut on Devendra Fadnavis : तुम्ही आम्हाला धमक्या देता. ईडी, सीबीआय आहेत म्हणून यांची जीभ तुरुतुरु चालते आहे. 'सीबीआय आणि ईडी म्हणजे सरकारचे बॉडीगार्ड झाले आहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Apr 5, 2023, 10:25 AM ISTVIDEO | गौरव यात्रेचा आज समारोप
DyCM Devendra Fadnavis To Uddhav Thackeray At Savarkar Gaurav Yatra Ending Ceremony
Apr 4, 2023, 09:50 PM ISTMaharashtra Politics : फडतूस नाही काडतूस आहे मी, झुकेगा नही घुसेगा... देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली. फडतूस, लाळघोटे गृहमंत्री अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला. तर, फडणवीसांनीही नागपुरी भाषेत ठाकरेंचा हल्ला परतवून लावला.
Apr 4, 2023, 09:30 PM ISTफडतूस शब्दावरुन वाद; उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली
Uddhav Thackeray clashed with Devendra Fadnavis over the Roshni Shinde case
Apr 4, 2023, 08:55 PM ISTनरेश मस्के यांची उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Naresh Maske demand to file a case against Uddhav Thackeray
Apr 4, 2023, 08:40 PM ISTफडणवीसांवर बोललात घराबाहेर पडू देणार नाही; बावनकुळेंचा ठाकरेंना इशारा
Warning to Uddhav Thackeray to Chandrasekhar Bawankule
Apr 4, 2023, 07:50 PM ISTभाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले
BJP leaders criticize Uddhav Thackeray
Apr 4, 2023, 07:40 PM ISTदोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'
शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं
Apr 4, 2023, 06:54 PM ISTVideo: झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी...; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
Uddhav Thackeray Criticize DyCM Fadnavis And CM Shinde In Thane
Apr 4, 2023, 05:30 PM ISTRoshani Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा! शिंदे-ठाकरे गटामध्ये मारहाण
Uddhav Balasaheb Thackeray Group leader Roshni Shinde And Hospital Dr On Pregnancy
Apr 4, 2023, 05:15 PM IST'फडतूस गृहमंत्री' टीकेवरुन फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
DyCM Devendra Fadnavis Revert Uddhav Thackeray
Apr 4, 2023, 05:10 PM ISTफडतूस गृहमंत्री आपल्याला लाभालाय; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर टीका
Uddhav Thackeray Criticize Devendra Fadnavis And Eknath Shinde
Apr 4, 2023, 05:05 PM ISTMaharashtra Politics : फडणवीस यांच्यावर टीका; भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांना थेट धमकी
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी फडणीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंनी अशा शब्दांत पुन्हा टीका केली तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा सज्जड इशाराच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे घरकोंबडा असल्याची टीका देखील बावनकुळे यांनी केली.
Apr 4, 2023, 05:03 PM ISTगृहमंत्री राजीनामा देणार? उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचं खणखणीत उत्तर!
DyCM Devendra Fadnavis Brief Media Uncut On Reverting Uddhav Thackeray
Apr 4, 2023, 04:15 PM IST