CM Eknath Shinde : 101 सरपंच, 34 नगरसेवक आणि...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा दावा
CM Eknath Shinde : परभणी जिल्ह्यात शिंदे गटाला एक ही आमदार किंवा खासदार फोडता आला नसला तरी शेकडो सरपंच, नगरसेवक, कार्यकर्ते मात्र शिंदे गटात सहभागी लागले आहेत. शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी परभणीच्या शेकडो जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Mar 28, 2023, 04:54 PM ISTDelhi High Court summons । उद्धव ठाकरे, आदित्य आणि राऊत यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स
Delhi High Court summons to Uddhav Thackeray, Aditya, Raut
Mar 28, 2023, 02:45 PM ISTमविआच्या वज्रमूठ सभेला शिंदे गटाचं धनुष्यबाण यात्रेतून उत्तर, 8 एप्रिलला संभाजीनगरातून सुरुवात करणार
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारकडून राज्यभर सभा घेतल्या जाणार असून पहिली सभा 2 एप्रिलला होणार आहे. महिवाच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही तयारी सुरु केली आहे.
Mar 28, 2023, 01:57 PM IST'देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात...' आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
बंडासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीडशे बैठका केल्या असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे
Mar 28, 2023, 01:21 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना हाय कोर्टाचे आदेश
Maharashtra Political News : राजकारणातून मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मानहानी प्रकरणी दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Mar 28, 2023, 12:44 PM ISTBawankule | 'सावरकर मुद्द्यावर मविआतून बाहेर पडावं' चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान
Maharashtra Politics BJP Leader Chandrashekhar Bawankule Challenge to Uddhav Thackeray
Mar 27, 2023, 09:10 PM ISTRahul Gandhi : हिंमत असेल तर... सावकरांच्या मुद्दयावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना डिवचले
Maharashtra Politics : सावरकरांचा अपमान करणा-या राहुल गांधींच्या थोबाडात द्यायची हिंमत दाखवणार का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ठाकरेंना सवाल केला आहे. राज्यभर सावरकर गौरव यात्रेची घोषणा उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Mar 27, 2023, 04:31 PM IST...तर राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारण्याची हिम्मत दाखवणार का? मुख्यमंत्री शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाप्रती त्याग आणि देशभक्तीच्या समर्पणानिमित्तान राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
Mar 27, 2023, 04:19 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंनी कुळ बुडवलं - चंद्रशेखर बावनकुळे
BJP Chandrashekhar Bawankule Revert Uddhav Thackeray On Hindutva
Mar 27, 2023, 03:40 PM ISTVideo | एक काहीतरी ठरवा ना... सावकरांवरुन उद्धव ठाकरे यांना भाजपचे आवाहन
BJP Chandrashekhar Bawankule To Uddhav Thackeray Move Out Of MVA
Mar 27, 2023, 03:15 PM ISTSharad Pawar: "शरद पवार यांनी NDA सोबत यावं"; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!
Maharashtra Politics : शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, असं खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या यांच्याकडून पवार यांचे अनेक वेळा कौतूक झालंय, असं रामदार आठवले (Ramdas Athawale on Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Mar 26, 2023, 10:40 PM ISTआयुष्यभर गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray criticizes Shinde group in Malegaon
Mar 26, 2023, 09:30 PM ISTUddhav Thackeray On Rahul Gandhi: भरसभेत उद्धव ठाकरे यांनी टोचले राहुल गांधींचे कान; म्हणाले "येड्या गबाळ्याचं..."
Uddhav Thackeray Warn Rahul Gandhi: मी राहुल गांधी यांना जाहीरपणे सांगतोय. सावरकरांचा (Savarkar) अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Mar 26, 2023, 08:38 PM ISTUddhav Thackeray : मोदी म्हणजे भारत नव्हे... उद्धव ठाकरे यांची भाजप पक्षावर जोरदार टीका
Uddhav Thackeray : मोदी म्हणजे भारत नव्हे... अशी जाहीर टीका उद्धव ठाकरे यांनी केली. सर्व भ्रष्टाचारी भाजप पक्षात सहभागी झाले आहेत. भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष झाला आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या चौकशीची काय झाले?
Mar 26, 2023, 08:26 PM ISTUddhav Thackeray: '...तर मालेगाव वाचलं नसतं'; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा!
Uddhav Thackeray In Malegoan: कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो तेव्हा...
Mar 26, 2023, 08:08 PM IST