शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंना साथ देऊ, मुस्लीम बांधवांच्या घोषणा
We will support Uddhav Thackeray till the last breath Muslim samaj declare
Mar 26, 2023, 07:20 PM ISTउद्धव ठाकरेंच्या सभेचे उर्दू भाषेत पोस्टर
Poster of Uddhav Thackeray meeting in Urdu language
Mar 25, 2023, 09:50 PM ISTSada Sarvankar: शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा पिस्तुलीचा परवाना रद्द होणार; गणेशोत्सवातील वाद अंगाशी
Action Against Sada Sarvankar: शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरे गटात तुफान राडा झाला होता. गणेशोत्सवात झालेल्या या राड्यावेळी सरवणकरांनी गोळी झाडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.
Mar 25, 2023, 04:55 PM ISTRahul Gandhi Disqualified Uddhav Reacts: "चोराला चोर म्हणणं..."; राहुल गांधींच्या बाजूने बोलताना उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
Rahul Gandhi Disqualified Uddhav Thackeray Reacts: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींची खासदारी रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करताना चोर मोकाट फिरत असून राहुल यांना कठोर शिक्षा झाल्याचं म्हटलंय.
Mar 24, 2023, 03:24 PM ISTRajan Salvi : राजन साळवी आणि कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलली
Rajan Salvi ACB Inquiry : राजापूरचे आमदार राजन सावळी हे आज आपल्या कुटुंबासह अलिबाग एसीबी समोर हजर राहणार होते. त्यासाठी ते मुंबईतून रो-रो सेवेने अलिबागला दाखल होणार होते. मात्र, एसीबी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे साळवी कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे.
Mar 24, 2023, 12:55 PM ISTSupreme Court : ED, CBI च्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 5 एप्रिलला सुनावणी
Supreme Court ED CBI : काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे. ईडी सीबीआयविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Mar 24, 2023, 11:39 AM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी
Rajan Salvi News : राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. याआधीही त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चौकशी होत आहे.
Mar 24, 2023, 08:33 AM ISTनारायण राणेंवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे, एक फोन आणि राणे शिवसेनेतून बाहेर?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा आमने-सामने आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरुन दोघांमध्ये सामना रंगला आहे. राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा नेमकं काय घडलं, याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला.
Mar 23, 2023, 09:41 PM ISTMaharashtra Politics : फडणवीस-ठाकरेंची पुन्हा दिलजमाई? महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार?
गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच 'आ' वासला. त्याचं झालं असं की, उद्धव ठाकरेंची गाडी आधी विधानभवनात आली.पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचले.
Mar 23, 2023, 08:51 PM ISTVideo | जशी स्क्रिप्ट आली तशी वाचली... माहिम मजार प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांची टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray Talking On Illegal Dargha
Mar 23, 2023, 05:35 PM ISTठाकरे विरुद्ध ठाकरे : राज ठाकरेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray Vs uddhav Thackeray
Mar 23, 2023, 04:55 PM ISTफडणवीसांबरोबरच्या 'त्या' एन्ट्रीवर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Uddhav Thackeray On Entering Vidhan Bhavan With Devendra Fadnavis
Mar 23, 2023, 04:45 PM ISTराज यांची टीका, मजार प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे
Raj Thackeray Speech Uddhav Thackeray says its Scripted
Mar 23, 2023, 04:35 PM IST'मी उद्धवला समोर बसवून वाद मिटवला', राज ठाकरेंच्या 'त्या' दाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले "गेल्यावर्षी मी..."
Uddhav Thackeray on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले असून, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा दावा केला आहे.राज ठाकरेंच्या या आऱोपांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं असून गेल्या 18 वर्षांपासून तेच रेकॉर्डिंग सुरु असल्याचा टोला लगावला आहे.
Mar 23, 2023, 02:11 PM IST
फडणवीसांशी युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले "कदाचित..."
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: एकेकाळी युतीत असणारे मात्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेते हसत, गप्पा मारत विधानभवनात (Vidhan Bhavan) पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
Mar 23, 2023, 01:35 PM IST