uddhav thackeray

"जोडे पुसायची लायकी असणारे..."; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले "मी सूड घेणार"

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच बारसू रिफायनरीवरही (Barsu Refinery) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Apr 27, 2023, 01:26 PM IST

Raj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

Raj Thackeray Interview With Amrit Fadnavis: राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला.

Apr 26, 2023, 09:20 PM IST

बारसू रिफायनरी प्रकल्प : ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत 

Apr 26, 2023, 12:19 PM IST

महाराष्ट्रात मोठी घडामोड! राष्ट्रवादीला मिळणार मुख्यमंत्रीपद? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा

Maharashtra Politics: महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री होऊ शकतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवारांसमोर (Sharad Pawar) तसा प्रस्तावच ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Apr 25, 2023, 05:41 PM IST
Uddhav Thackeray To Hold Press Conference Over Refinery Project Survey PT38S

Uddhav Thackeray : रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे उद्या भुमिका मांडणार

Uddhav Thackeray To Hold Press Conference Over Refinery Project Survey

Apr 24, 2023, 01:25 PM IST

Uddhav Thackeray : गायीला संरक्षण देताय, आधी आईला संरक्षण द्या; उद्धव ठाकरेंनी भर सभेत ठाण्यातील 'त्या' घटनेचा उल्लेख केला

Uddhav Thackeray : वैभव नाईक, राजन साळवींना त्रास दिला. 'जे जे माझ्यासोबत त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. 'या सरकारनं बहिणाबाईंनाही अटक केली असती असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगवला. 

Apr 23, 2023, 09:01 PM IST

जळगावात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; शिंदे गटाचे पाच आमदार निशाण्यावर?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडणार आहे. शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. 

Apr 23, 2023, 12:36 PM IST