उद्धव ठाकरेंचा रिफायनरी विरोधकांशी संवाद, थेट LIVE
रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. सोलगाव येथे ठाकरे संवाद साधत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित आहेत.
May 6, 2023, 11:32 AM ISTVIDEO: हिमंत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा - वैभव नाईक
Vaibhav Naik on Narayan Rane Statement
May 6, 2023, 10:25 AM ISTUddhav Thackeray: कोकणात बारसूवरून शिमगा, उद्धव ठाकरे बारसू विरोधकांची भेट घेणार
Sachin Ahir on Uddhav Thackeray Barsu Daura
May 6, 2023, 10:20 AM ISTBarsu Refinery : कोकणातील काही आंडूपांडूंनी.... रिफायनरीवरुन सत्ताधाऱ्यांना ठाकरे गटाचा इशारा
Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापला आहे. उद्धव ठाकरे प्रकल्पविरोधी ग्रामस्थांची भेट देऊन जाहीर सभा घेणार होते. मात्र या सभेला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे
May 6, 2023, 09:41 AM ISTकोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान
Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu : राजापूर येथील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project ) विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.
May 6, 2023, 07:54 AM ISTBarsu Refinery | बारसूत ठाकरे Vs राणे?
Big News Sharad Pawar Resignation and NCP Meeting mumbai live tv
May 5, 2023, 11:50 AM ISTदेवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !
Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
May 5, 2023, 11:43 AM ISTराज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली.
May 5, 2023, 09:18 AM ISTMaharastra Politics: शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? आत्मचरित्रात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट!
Sharad Pawar Autobiography: फडणवीस यांनी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थैर्यासाठी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला, असं शरद पवार त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये (Lok Maze Sangati) म्हणतात.
May 4, 2023, 11:14 PM IST6 मे रोजी बारसूत राजकीय राडा? बारसूच्या रणमैदानात ठाकरे-राणे आमनेसामने
Barsu Refinery : बारसू रिफायनरीचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या दिवशीच महायुतीच्या वतीनं रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला जाणाराय. दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी करण्यात आलीय.
May 4, 2023, 10:26 PM ISTMaharashtra Political Row | शिंदे सरकार कोसळणार? सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात देणार निर्णय
Supreme Court may announce result over Maharashtra Political Row
May 4, 2023, 08:15 PM ISTUddhav Thackery on Pawar | "मी मुख्यमंत्री म्हणून..." शरद पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
Uddhav Thackery on Sharad Pawar comment over Chief Minister Lok Majhe Sangati
May 4, 2023, 08:05 PM ISTMaharashtra Politics: शरद पवार यांच्या पुस्तकातलं 'ते' वाक्य उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलं? मतभेद विकोपाला जाणार?
उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती काहीसा नापसंतीचा सूर लावणारी होती असही पवारांनी आपल्या पुस्तकात म्हंटले आहे. पवारांचा हाच पुस्तक बॉम्ब ठाकरे आणि राऊतांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे.
May 4, 2023, 08:03 PM ISTशरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन का वाढलंय?
Why has Uddhav Thackeray tension increased due to Sharad Pawar's decision to resign
May 4, 2023, 05:45 PM IST