Maharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?
Maharashtra Budget Session 2023 : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा
Feb 28, 2023, 07:47 AM IST
Shivsena: ...म्हणून निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला नसेल ना? केंद्र सरकारचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Slams Election Commission: निवडणूक आयोगाचा चुनाव आयोगऐवजी चुना लगाओ आयोग असा उल्लेख करतानाच माजी मुख्यमंत्र्यांनी शाब्दिक फटकेबाजीदरम्यान केंद्रीय मंत्री आमित शाहांवरही निशाणा साधला.
Feb 27, 2023, 09:36 PM ISTShivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा
ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...
Feb 27, 2023, 07:03 PM ISTउद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे कधीही एकत्र येऊ शकतात; बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच शिवसेना असल्याचा निर्णय देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केले होते. यानंतर दोन्ही गटांमध्ये कटुता आणखी वाढली होती. त्यानंतर आता दोघेही एकत्र येऊ शकतात असा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे
Feb 26, 2023, 07:34 PM ISTUddhav Thackeray | मिशन कोकण, मुंबईत कोकणवासीयांचा 1 मार्चला मेळावा
Thackeray Camp Melava Of Kokani People On 1 March
Feb 26, 2023, 03:45 PM ISTNarayan Rane: ठाकरेंच्या खोक्यांच्या व्यवहाराच्या कॅसेट्स, नारायण राणेंचा दावा
Narayan Rane on Uddhav thackeray
Feb 25, 2023, 07:55 PM ISTPune Bypoll Election: "अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर...", नारायण राणेंचा थेट इशारा!
Pune Kasaba Bypoll Election: नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Feb 25, 2023, 07:14 PM ISTVideo | केजरीवाल, भगवंत मान भेटीवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
BJP MLA Nitesh Rane Criticize Uddhav Thackeray On Meeting Punjab CM
Feb 25, 2023, 04:05 PM ISTUddhav Thackeray : ठाकरे गटाचे आता पुन्हा 'मिशन महाराष्ट्र', पक्ष नव्याने उभारण्यासाठी 'ही' रणनिती
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
Feb 25, 2023, 12:59 PM ISTPolititcs| दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Delhi CM and Punjab CM Meet Uddhav Thackeray at Matoshree
Feb 24, 2023, 10:35 PM ISTAarvind Kejariwal: "घाबरणारे लोक..."; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल यांचा भाजपावर हल्लाबोल
Arvind Kejriwal Meets Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या मुंबईमधील 'मातोश्री' या निवासस्थानी केजरीवाल यांच्याबरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही भेट देऊन राजकीय विषयांवर चर्चा केली.
Feb 24, 2023, 08:59 PM ISTDevendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर? देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा!
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray offer
Feb 24, 2023, 07:15 PM ISTDevendra Fadnavis in Black & White: ...म्हणून उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडचिठ्ठी दिली; फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: 'झी 24 तास'चे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' कार्यक्रमातील विशेष मुलाखतीत फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
Feb 24, 2023, 05:23 PM ISTMaharashtra Political News | ठाकरेंनी लपवली 19 बंगल्यांची माहिती, सोमय्यांचा आरोप
Raigad Uddhav Thackeray in trouble For 19 bunglow
Feb 24, 2023, 11:50 AM IST19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ठाकरेंवर सोमय्यांचा आरोप; ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल
Kirit Somaiya : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Feb 24, 2023, 08:54 AM IST