uddhav thackeray

Sanjay Raut Strong Allegation On CM Eknath Shidne Of Protestor From Shinde Camp PT1M46S

मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे शिंदेंचे सुपारीबाज: संजय राऊत

Sanjay Raut Strong Allegation On CM Eknath Shidne Of Protestor From Shinde Camp

Aug 12, 2024, 02:30 PM IST

'केंद्र सरकारच चोरांचे भागीदार बनल्यावर..', 'ED, CBI झिंग येऊन..'; 'हिंडनबर्ग-अदानी-सेबी'वरुन हल्लाबोल

Hindenburg Adani SEBI Report: "अदानी हे मोदींचे लाडके उद्योगपती आहेत व त्यांचे कुणी वाकडे करू शकत नाही ही सध्याची स्थिती आहे. सार्वजनिक मालमत्ता कवडीमोल किमतीत त्यांना मिळाल्या."

Aug 12, 2024, 07:10 AM IST

'उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर..', राज पहिल्यांदाच बोलले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'माझ्या पाठीशी..'

Raj Thackeray First Comment On Uddhav Thackeray Car Attack: ठाण्यामध्ये शनिवारी उद्धव ठाकरेंच्या कारवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मारलं. त्यावरच राज यांनी भाष्य केलं आहे.

Aug 11, 2024, 03:58 PM IST

'पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...', अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा

Thane MNS Rada: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.

Aug 11, 2024, 08:07 AM IST

उध्दव ठाकरेंचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाला धक्का; आनंद दिघेंच्या निकटवर्तीय नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra News Today: उद्धव ठाकरे यांचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

 

Aug 11, 2024, 07:44 AM IST

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Raj Thackerays video call: उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा घालणाऱ्या काहीजणांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडण्यात आलंय तर काहीजण अद्यापही फरार आहेत. 

Aug 11, 2024, 07:31 AM IST

15 लाखाचे पंधराशे रुपये कसे झाले? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत उपस्थित केला प्रश्न

ठाण्यातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेसह भाजपवर देखील टीका केली. 

Aug 10, 2024, 10:28 PM IST

माझ्या नादाला लागू नका... सुपारी फेक आंदोलनानंनतर राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा

Maharashtra Politictics : राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेलं राजकारण थांबता थांबत नाही. राज यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी थेट इशारा दिला आहे.

Aug 10, 2024, 08:46 PM IST