uddhav thackeray

ठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा

Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.

Aug 24, 2024, 07:41 PM IST

'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीका

Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: "मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते," असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.

Aug 24, 2024, 10:29 AM IST

उद्धव ठाकरेंकडून 'महाराष्ट्र बंद'चा निर्णय मागे, म्हणाले 'उद्या मी सकाळी 11 वाजता...'

Uddhav Thackeray On Maharashtra bandh : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदची परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.

Aug 23, 2024, 07:07 PM IST

Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?

Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे. 

 

Aug 23, 2024, 12:56 PM IST

महाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!

Aug 23, 2024, 10:20 AM IST

'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

CM Eknath Shinde On Badlapur School Case: "बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे."

Aug 23, 2024, 06:36 AM IST