uddhav thackeray

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?

Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला. 

Aug 10, 2024, 08:44 PM IST

ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात रॅण्ड घोटाळ्यातील आरोपीची घेतली भेट, शिंदे गटाकडून खळबळजनक आरोप

Naresh Mhaske on Uddhav Thackeray :   खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केलेयत. 

Aug 10, 2024, 03:42 PM IST

राज ठाकरेंकडून अजित पवारांची पाठराखण? म्हणाले, 'आरक्षणाबाबत'...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? वाचा सविस्तर

Aug 10, 2024, 02:46 PM IST

'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बॅनरबाजी... मेळाव्यापूर्वी वातावरण तापलं

Uddhav Thackeray Banner : मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. पण मेळाव्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरेंविरोधात शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

Aug 10, 2024, 02:38 PM IST

'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.

Aug 10, 2024, 02:36 PM IST

'जरांगेच्या आंदोलनामागून शरद पवार-उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं...'; राज ठाकरेंचे गंभीर आरोप

Raj Thackeray Press Conference: राज ठाकरेंनी थेटं नाव घेत अनेकांवर निशाणा साधला. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज काय बोलणार याबद्दल उत्सुकता असतानाच त्यांनी अनेक गंभीर आरोप केले.

Aug 10, 2024, 02:10 PM IST

मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच? मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीत मतभेद?

Maharashtra Politictics : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने कंबर कसलीय.. बैठकाही जोरदार सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेत असल्याची चर्चा सुरू झालीय.. 

Aug 9, 2024, 10:38 PM IST
Uddhav Thackeray Demand to Complete Seat Distribution Before 10th September for Election PT2M25S

Video| माविआचं जारावाटप महिनाभरात पूर्ण होणार

Uddhav Thackeray Demand to Complete Seat Distribution Before 10th September for Election

Aug 8, 2024, 10:30 AM IST
Uddhav Thackeray Day Three Of Delhi Visit Today To Meet Sonia Gandhi PT40S

VIDEO| उद्धव ठाकरे आज सोनिया गांधींची भेट घेणार

Uddhav Thackeray Day Three Of Delhi Visit Today To Meet Sonia Gandhi

Aug 8, 2024, 09:45 AM IST