Political Crisis : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. ते फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jun 30, 2022, 02:49 PM ISTउद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर
Deepak Kesarkar : आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली
Jun 30, 2022, 01:06 PM ISTनव्या मंत्रिमंडळाबाबत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
Jun 30, 2022, 11:32 AM ISTसंजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो
Shiv Sena Crisis : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे.
Jun 30, 2022, 11:02 AM ISTउद्धव ठाकरेंचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे - दीपक केसरकर
Deepak Kesarkar warns to BJP : नवं सरकार स्थापन होताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
Jun 30, 2022, 10:06 AM ISTमहत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
Jun 30, 2022, 08:17 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची बैठक
Maharashtra Political Crisis Latest Updates: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची महत्वाची बैठक (BJP holds core committee meeting) होत आहे.
Jun 30, 2022, 07:59 AM ISTराजीनाम्यानंतर भाजपने पेढे वाटून आनंद लुटला, त्याचा बदला स्वाभिमानी जनता देईलच : भास्कर जाधव
Bhaskar jadhav statement after uddhav thackeray resignation letter
Jun 30, 2022, 07:35 AM ISTउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राज्यपालांकडे राजीनामा सोपवला
Uddhav Thackeray handovers resignation to governor
Jun 30, 2022, 07:30 AM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्त केला.
Jun 29, 2022, 11:56 PM ISTभाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा 1 जुलैला शपथविधी?
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार
Jun 29, 2022, 11:22 PM IST
एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळले, जयंत पाटील यांची टीका
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं
Jun 29, 2022, 11:00 PM IST