uddhav thackeray

उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

Shridhar Patankars court relief : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.  

Jul 2, 2022, 08:46 AM IST

Maharashtra Politics : बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी

Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, विमानतळावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  

Jul 2, 2022, 07:55 AM IST

शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, उद्धव ठाकरेंचा शिंदेवर घणाघात

एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) बंडावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय.

Jul 1, 2022, 11:50 PM IST

शिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सर्वात मोठी कारवाई

शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Jul 1, 2022, 10:58 PM IST
CM Shinde to take disaster management meeting PT4M29S
Eknath shinde is not shivsena's chief minister said uddhav thackeray PT1M20S

Aarey Car Shed : उद्धव ठाकरे यांनी 'आरेला कारे' करताच उपमुख्यमंत्री म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी मेट्रो 3 चं  कारशेड (aarey metro car shed) हे आरेतच होणार असल्याचं सांगितलं.

Jul 1, 2022, 05:18 PM IST

'लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे' उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

'आपलं मत व्हाया सुरत, व्हाया गुवाहाटी, व्हाया गोवा जात असेल तर'

Jul 1, 2022, 03:01 PM IST

'माझा राग मुंबईवर काढू नका, आरेचा आग्रह रेटू नका' : उद्धव ठाकरेंचं नवीन सरकारला आवाहन

शिंदे-फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे.. मेट्रो कारशेडचा ठाकरे सरकारचा आदेश शिंदे-फडणवीस सरकारने फिरवला आहे... यावर निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. 

Jul 1, 2022, 02:37 PM IST

'हा' शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही - उद्धव ठाकरे

'... हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय', उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

Jul 1, 2022, 02:19 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या अधिवेशन तारखांमध्ये बदल

Devendra Fadnavis Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात नवे सरकार आले. या नव्या सरकारचे अधिवेशन उद्यापासून होणार होते. (Maharashtra Assembly Session) मात्र...

Jul 1, 2022, 11:35 AM IST

शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार

Shiv Senas petition​ : शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे. 

Jul 1, 2022, 11:04 AM IST