उद्धव ठाकरेंनी म्हटलं रिक्षावाला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जशास तसं उत्तर
रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, उद्धव ठाकरेंनी केली होती टीका
Jul 5, 2022, 07:13 PM ISTरिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती : एकनाथ शिंदे
Uddhav Thackeray to CM Eknath Shinde
Jul 5, 2022, 05:55 PM IST'रिक्षावाल्याची रिक्षा काल....' उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये
Jul 5, 2022, 04:50 PM ISTशिवसेना आक्रमक; दादा भुसे, सुहास कांदे यांना पर्याय शोधा ! उद्धव ठाकरे यांचे आदेश
Shiv Sena Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे बंडानंतर आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे.
Jul 5, 2022, 12:48 PM ISTNana Bhangire : नाना भानगिरे शिंदे गटात दाखल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
Shiv Sena Crisis : शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे (Nana Bhangire) शिंदे गटात सहभागी झाले आहेत. पश्चिम महााष्ट्रातील जबाबदारी नाना भानगिरे यांना दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Jul 5, 2022, 11:26 AM ISTराज्यात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प, फाईल्सचा गठ्ठा साचतोय
The entire administration is at a standstill In Maharashtra : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला. या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे.
Jul 5, 2022, 08:30 AM ISTVIDEO | "हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा"
Open Challenge To BJP For Mid Election By Uddhav Thackeray
Jul 5, 2022, 08:15 AM ISTआताची मोठी बातमी! व्हीप झुगारणाऱ्या 14 आमदारांवर कारवाई होणार? आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं
शिंदे गटाकडून 14 आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांना पत्र
Jul 4, 2022, 09:12 PM ISTउद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही त्याच खेळपट्टीवर फलंदाजी
भविष्यात शिवसेनेवरुन शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
Jul 4, 2022, 08:15 PM IST"हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा", उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थितांना संबोधित केलं.
Jul 4, 2022, 04:53 PM ISTबंडखोर आमदाराला आदित्य ठाकरे यांनी सुनावले
Shivsena Mla Prakash Surve Confront To Aditya Thackeray
Jul 4, 2022, 04:05 PM ISTमहाविकास आघाडीत मी मुख्यमंत्री होणार होतो, पण... एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यावेळी काय घडलं
म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कारण
Jul 4, 2022, 03:48 PM ISTगुलाबराव पाटील म्हणाले... उद्धवसाहेब आधी आजूबाजूचे कोंबडे दूर करा
'चार मतं मिळण्याची लायकी नाही ते आम्हाला शिकवतायत' गुलाबराव पाटील आक्रमक
Jul 4, 2022, 02:57 PM ISTकॉंग्रेससोबत न जाण्याची बाळासाहेब ठाकरेंची शपथ कोणी खोटी ठरवली?; मुंगटीवार विधानसभेत गरजले
विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर भाषण केले. भाजपनेते सुधीर मुंगटीवार यांनी यावेळी विरोधकांवर टीका करीत घणाघाती भाषण केले.
Jul 4, 2022, 02:54 PM ISTVIDEO | बंडखोरीनंतर शिवसेनेत बैठकांचं सत्र
ShivSena Series Of Meeting With All Zilla Pramukh After Rebel Of MLAs
Jul 4, 2022, 11:20 AM IST