uddhav thackeray

सहाव्या जागेचा 'चाप्टर क्लोज' शिवसेनेच्या 'या' मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सांगितलं उमेदवाराचं नाव

May 24, 2022, 04:22 PM IST

मोठी राजकीय घडामोड । राज्यसभा निवडणूक : 6 व्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृतच उमेदवार

Rajya Sabha election: Shiv Sena Rajya Sabha candidate :राज्यसभा निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना आपला  6 व्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृतच उमेदवार अर्ज दाखल करणार आहे.  

May 24, 2022, 02:53 PM IST

राज्यसभा निवडणूक : संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम!

Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. दरम्यान, संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे. 

May 24, 2022, 11:19 AM IST