शिवसेनेचा १७ जुलैला मुंबईत पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा; उद्धव ठाकरेंची घोषणा
शिवसेना विमा कंपन्यांना त्यांच्या भाषेत समजावेल.
Jul 11, 2019, 05:32 PM ISTआमदारकीचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश
शहापूरमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येणार...
Jul 11, 2019, 08:51 AM ISTमुंबई| युतीबाबत माध्यमांशी बोलू नका, शिवसेना-भाजपा आमदारांना तंबी
मुंबई| युतीबाबत माध्यमांशी बोलू नका, शिवसेना-भाजपा आमदारांना तंबी
Jun 25, 2019, 12:55 AM ISTयुतीबाबत माध्यमांशी बोलू नका, शिवसेना-भाजप आमदारांना तंबी
विधानभवनातील संयुक्त सभागृहात आज भाजपा-शिवसेनेची संयुक्त बैठक पार पडली.
Jun 24, 2019, 06:53 PM ISTयुतीत खडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे अमित शाहंना पत्र पाठवणार
भाजपा-शिवसेना युतीमध्ये खडा टाकणा-यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचं समजतं आहे.
Jun 23, 2019, 05:56 PM ISTउद्धव ठाकरेंचा टोला, CMपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा
मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा.
Jun 23, 2019, 02:55 PM ISTशिर्डी । उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर, साई दर्शनानंतर दौऱ्याला सुरुवात
उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर, साई दर्शनानंतर दौऱ्याला सुरुवात
Jun 23, 2019, 02:20 PM ISTउद्धव ठाकरे श्रीरामपूर दुष्काळी दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यातील दुष्काळी भागाचा पाहाणी दौरा करत आहेत.
Jun 23, 2019, 08:04 AM IST'आमचं ठरलंय, नाक खुपसू नका'; उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांना सुनावलं
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरलंय असं सांगितलं
Jun 22, 2019, 07:45 PM ISTभाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
Jun 22, 2019, 07:25 PM ISTभाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
िधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारी सुरु केली आहे.
Jun 22, 2019, 06:07 PM ISTऔरंगाबाद । योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही - ठाकरे
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला
Jun 22, 2019, 04:10 PM ISTऔरंगाबाद| शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे
औरंगाबाद| शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे
Jun 22, 2019, 03:45 PM ISTशेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे.
Jun 22, 2019, 01:58 PM IST