uddhav thackeray

भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

May 31, 2023, 08:50 AM IST

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

 Maharashtra Politics News :  कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 

May 30, 2023, 03:42 PM IST

ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण

Maharashtra Politics News : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदेश पारकर यांनी त्यांची भेट घेतली. 

May 30, 2023, 01:08 PM IST

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार? शिंदे गटासोबत गुप्त बैठक?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटासोबत असलेले काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार असल्याचं बोललं जातंय. 

May 25, 2023, 08:53 PM IST

उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' जूना फोटो पाहून राज ठाकरे म्हणाले, ''खूप छान दिवस होते...''

Raj Thackeray on Uddhav Thackeray: राज ठाकरे यांनी नुकतीच 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांचा जुना फोटो यावेळी या कार्यक्रमात दाखविण्यात आला आणि राज ठाकरे हळवे झाले, 'तो' फोटो पाहून राज ठाकरे नक्की काय म्हणाले? 

May 24, 2023, 12:17 PM IST

'दादूस' उद्धवची आठवण काढताच राज ठाकरे भावूक, म्हणाले 'कोणीतरी विष कालवलं अन्...' पाहा Video

Raj Thackeray Emotional Video:  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) सहभागी झाले होते. या एपिसोडचा (khupte tithe gupte) नवा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना (Uddhav Thackeray) उजाळा देत राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आलं.

May 23, 2023, 06:36 PM IST