Sanjay Raut' । देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
Sanjay Raut's response to Devendra Fadnavis' criticism
Jun 24, 2023, 01:30 PM IST"देवेंद्रजी कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा नुसतं शवासन..."; उद्धव ठाकरेंची जाहीर धमकी
Uddhav Thackeray on Fadnavis: देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडेही आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे.
Jun 24, 2023, 12:38 PM IST
'टोमणे मारणारे ठाकरे मुफ्तींशेजारी कसे?'
DCM Devendra Fadnavis Allegation on Uddhav Thackeray Seating next to mufti
Jun 23, 2023, 06:05 PM ISTदेशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु, विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ठणकावले
Uddhav Thackeray in Opposition Meeting : देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
Jun 23, 2023, 05:37 PM ISTमोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला
Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
Jun 23, 2023, 05:32 PM ISTVIDEO | पाटण्यात मुफ्तींच्या शेजारी उद्धव ठाकरे; देवेंद्र फडणवीस म्हणतात, सत्तेसाठी तडजोड...
Fadanvis Critisises Uddhav Thackeray says citizens supports modi only
Jun 23, 2023, 03:40 PM ISTBMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर
ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे.
Jun 23, 2023, 02:14 PM IST"आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार"; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा
Patna Opposition Meeting : बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी मोदी सरकार विरोधी नेत्यांची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत 18 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत भाजपला पराभूत करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. नितीशकुमार या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत.
Jun 23, 2023, 11:38 AM ISTPolitical News | मुंबईतील माहिम परिसरात औरंगजेबाच्या फोटोनं खळबळ
Kesarkar on uddhav thackeray Aurangjeb Poster
Jun 22, 2023, 03:05 PM ISTकाल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी
मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.
Jun 22, 2023, 02:19 PM ISTMumbai Politics | उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, औरंगजेब एकाच पोस्टवर; अज्ञातांनी झळकावले पोस्टर्स
Mumbai Politics aurangzeb Photo Uddhav Thackeray Prakash Ambedkar
Jun 22, 2023, 12:45 PM IST'औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे'; मुंबईत बॅनर्स
Hoardings of Uddhav Thackeray And Prakash Ambedkar: 17 जून रोजी बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून आता याच पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Jun 22, 2023, 11:11 AM ISTMilind Narvekar Security । मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा जैसे थे!, ठाकरेंची केली कमी
Milind Narvekar Security, Uddhav Thackeray security reduced
Jun 22, 2023, 08:45 AM ISTPolitical News : मिलिंद नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार? 'मातोश्री'करांना डावलून त्यांची सुरक्षा जैसे थे!
Uddhav Thackeray Security : एकिकडे पक्षातून विश्वासार्ह मंडळींनी साथ सोडलेली असताना उद्धव ठाकरे आणि गटाला आणखी एक धक्का मिळाला. तो म्हणजे सुरक्षा कपातीचा.
Jun 22, 2023, 07:32 AM IST
उद्धव ठाकरेंची सुरक्षा Z+ वरुन Y दर्जा करण्यात आली, म्हणजे नेमकं काय झालं? कोण घेतं हा निर्णय?
Uddhav Thackeray Security Reduced: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षाही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबियांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'ची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे.
Jun 21, 2023, 04:51 PM IST