VIDEO : बलात्कार पीडितेच्या वडिलांचा पोलिसांनी जबरदस्तीने घेतला अंगठा
उन्नाव गँगरेप प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ
Apr 11, 2018, 07:51 AM ISTViral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण
एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Mar 29, 2018, 06:28 PM ISTडॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
डॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
Mar 29, 2018, 04:13 PM ISTधक्कादायक : डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी कापलेला पाय ठेवला दोन्ही पायांमध्ये
काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी झांसीमध्ये पाय तुटलेल्या रूग्णाचा पाय त्याला उशी म्हणून डोक्या खाली ठेवायला दिला. या घटनेबाबत सगळ्याच स्तरातून विरोध करण्यात आला. आता असाच एक प्रकार सुल्तानपुरमध्ये घडला आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रेल्वे अपघातात पाय तुटलेल्या तरूणावर उपचार करण्याऐवजी कापला गेलेला पाय दोन्ही पायांच्यामध्ये ठेवून दिला.
Mar 29, 2018, 03:09 PM ISTडॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं सर्व सरकारी कागदपत्रांवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव लिहिताना 'भीमराव रामजी आंबेडकर' असं नाव वापरण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना दिलेत. उत्तर प्रदेश सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात केलेल्या या बदलाला बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी तीव्र आक्षेप घेतलाय.
Mar 29, 2018, 02:50 PM ISTमहिलेला झाडाला बांधून पतीने केली बेल्टने मारहाण, बघ्यांनी मदतीऐवजी केले VIDEO शूटिंग
देशाच्या राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटर दूर असलेल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी एका महिलेला भरदिवसा सर्वांसमोर झाडाला बांधून मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Mar 23, 2018, 09:36 PM ISTअजगराचा तमाशा दाखवता दाखवता 'तो'च तमाशा बनला
उत्तर प्रदेशातील माऊ जनपदच्या मोहम्मदाबाद कोतवाली बाजार क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडलीय.
Mar 22, 2018, 03:38 PM ISTकंगना रानौत आणि आयेशा श्रॉफची सीडीआरमध्ये नावे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 09:35 AM ISTपराभवाने मुख्यमंत्री योगी नाराज, रद्द केले आजचे सर्व कार्यक्रम-दौरे
गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चांगलेच नाखुश असल्याचे दिसत आहे.
Mar 15, 2018, 01:49 PM ISTउत्तरप्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव
उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा दणका बसला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीने विजय मिळवला आहे.
Mar 14, 2018, 02:49 PM ISTउत्तर प्रदेश | लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणीत भाजपला मोठी आघाडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 12:05 PM ISTउत्तरप्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी
उत्तरप्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अररिया लोकसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी आहे.
Mar 14, 2018, 08:41 AM ISTपत्नीच्या प्रियकरासोबत पतीने लावून दिलं लग्न आणि सोबत दिलं खास गिफ्ट
तुम्ही आतापर्यंत सिनेमातील प्रेम कहाण्या पाहिल्या असतील. मात्र, सिनेमातील दृश्यांप्रमाणेच आणि स्टोरी सारखीच एक घटना खरोखर घडली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
Mar 12, 2018, 06:02 PM ISTकाँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची भरदिवसा हत्या
उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये सोमवारी भरदिवसा काँग्रेसच्या महिला पदाधिकारीची हत्या करण्यात आली.
Mar 5, 2018, 11:46 PM ISTउत्तर प्रदेश : पैसा, दागिण्यांसाठी विवाहीत जोडप्यांचा 'सरकारी लग्ना'चा डबल धमाका
योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समजताच सरकार घडबडून जागे झाले आहे. सरकारने चौकशी सुरू केली असून, सत्यता तपासून सरकारने काही जोडप्यांकडे दिलेली रक्कम आणि भेटवस्तू परत घेतल्या आहेत. तर, काही ठिकाणी वसूली सुरू आहे.
Mar 5, 2018, 11:09 AM IST