up

१२ वर्षाच्या मुलीचा जीव वाचण्यासाठी आई लढली बिबट्याशी

आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एक आई थेट बिबट्यासोबत भिडली. ही घटना उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील आहे. 

Mar 1, 2018, 07:49 PM IST

VIDEO: होळी निमित्त आयोजित कार्यक्रमात सुरु होता अश्लील डान्स, अचानक सुरु झाला गोळीबार

भारतामध्ये होळीचा सण वेगवेगळ्या आणि पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो. अशाच प्रकारे एका कार्यक्रमाचं आयोजन उत्तरप्रदेशातील मथुरा येथे करण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमात असं काही घडलं जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

Feb 26, 2018, 03:46 PM IST

नवरीने दिला नवरदेवाला चोप, फोडला चुडा, उतरवला साज-श्रृंगार

गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी जेवन करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या हातातील जेवनाची ताडेही हिसकावली. दुसऱ्या बाजूला नवरीने हातातील चुडा फोडला, साज-श्रृंगारही उतरवला आणि नवरदेवाला चपलेने चोप दिला.

Feb 26, 2018, 01:03 PM IST

सप्तपदीनंतर काही तासातच वधूने दिला बाळाला जन्म!

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. इथे एका गावात लग्नानंतर घरी आलेल्या नववधूची अचानक तब्येत बिघडली.

Feb 22, 2018, 05:54 PM IST

नवी दिल्ली | 'मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास होतोय'

नवी दिल्ली | 'मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास होतोय'

Feb 12, 2018, 12:43 PM IST

लग्नात नवरदेवाच्या जोड्यांची चोरी, नवरदेव आणि त्याच्या मित्रांकडून एकाही हत्या

लग्न म्हटलं की पारंपारिक रितीरिवाज हे आलेच. सात फेरे घेतल्यावर वधू-वराना अनेक रिवाज पार पाडावे लागतात.

Feb 8, 2018, 10:33 PM IST

मुस्लिमांना द्या वेगळा भूभाग - विनय कटियार

हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष यांच्या मागणीवर भाजपचे खासदार विनय कटीयार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांनी या देशात राहू नये. तसेच, त्यांना वेगळा भूभाग देण्यात यावा, असेही कटीयार यांनी म्हटले आहे.

Feb 7, 2018, 04:00 PM IST

अॅक्शनमध्ये युपी पोलीस, 48 तासात केले 15 एनकाऊंटर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 4, 2018, 10:21 AM IST

युपी | डेन केबल नेटवर्क विरोधात निदर्शनं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 07:52 PM IST

Shocking! राखी बांधलेल्या भावानेच केली बहिणीची हत्या

राखी बांधलेल्या भावानेच बहिणीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jan 18, 2018, 06:31 PM IST

सतना | कोर्ट मॅरेज करायला गेला आणि खाल्ला चपलांचा मार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 09:24 PM IST

विष देऊन निवृत्त सैनिकाची केली हत्या

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका निवृत्त सैनिकाला विष देऊन मारण्यात आलं. 

Dec 27, 2017, 06:22 PM IST

रशियन डान्सरसोबत डॉक्टरांचे ठुमके, अ‍ॅम्बूलन्समधून आणल्या दारुच्या पेट्या

यूपीच्या मेरठ मेडिकल कॉलेजच्या एका कार्यक्रमात सोमवारी डॉक्टरांनी जोरदार दारू पार्टी केली आणि रशियन डान्सरसोबत ठुमके लगावले. या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Dec 26, 2017, 07:10 PM IST