उद्योगपतींच्या भेटीसाठी योगी आदित्यनाथ मुंबईत
मुंबईतल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते.
Dec 22, 2017, 06:31 PM ISTरायबरेलीत भीक मागणारा निघाला तमिळनाडूचा करोडपती!
रस्त्यावर आणि दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी 'आधार कार्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावलीय.
Dec 21, 2017, 08:44 PM ISTगुजरात निवडणूक निकाल । मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 12:57 PM ISTलखनऊ । उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपची बाजी, योगींकडून धन्यवाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 05:22 PM ISTराहुल गांधींच्या अमेठीत काँग्रेस फेल, स्मृती इराणींची बोचरी टीका
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका लागला आहे.
Dec 1, 2017, 03:58 PM ISTपालिका निवडणूक : अमेठीत काँग्रेसची पीछेहाट, भाजपची मुसंडी
उत्तर प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत विजय मिळवलाय. दरम्यान, अमेठी नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झालेय. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीना हा धोक्याचा इशारा मिळालाय.
Dec 1, 2017, 03:47 PM ISTयुपी पालिका निवडणूक: ही रामाची लहर, आता वादळाची प्रतीक्षा - सुब्रमण्यम स्वामी
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यातील 16 नगरपालिकांपैकी 14 पेक्षा अधिक नगरपालिकांवर भाजप आघाडीवर आहे. पहिल्यांदा नगरपालिका बनलेल्या अयोध्यामध्ये भाजपने विजय मिळवला आहे.
Dec 1, 2017, 02:33 PM ISTउत्तर प्रदेशात एक्सप्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरले
रेल्वे अपघात होण्याचं काही थांबताना दिसत नसल्याचं पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात आता पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला आहे.
Nov 24, 2017, 07:49 AM ISTपूजा-अर्चना करून योगी आदित्यनाथांनी केलं मतदान
उत्तरप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय.
Nov 22, 2017, 11:41 AM ISTपद्मावती चित्रपटाच्याविषयी मुख्यमंत्री योगी यांची कठोर भूमिका जाहीर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त पद्मावती चित्रपटाच्याविषयी कठोर भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली. स्वयंघोषित संस्कृती रक्षकांवर कारवाईसोबतच जे लोकभावना दुखावतात, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतलीय.
Nov 21, 2017, 05:22 PM ISTनवी दिल्ली । शिया वक्फ बोर्डाचं कोर्टात प्रतिज्ञापत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 07:12 PM ISTपद्मावती सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्याची मागणी
मागणी उत्तर प्रदेश सरकारनं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
Nov 16, 2017, 03:20 PM ISTरामजन्मभूमी वादावर स्वेच्छेने मध्यस्थी - श्री श्री रवीशंकर
अयोध्या रामजन्मभूमी वादावर स्वेच्छेने मध्यस्थी करत असल्याचं आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर हे म्हणाले.
Nov 14, 2017, 12:28 PM ISTक्रिकेटच्या मैदानात अचानक कार घुसली आणि...
दिल्लीच्या पालम मैदानात दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान मैदानावर अचानक एक कार घुसली. यावेळी मैदानावर ईशांत शर्मा, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत हे क्रिकेटर होते.
Nov 3, 2017, 09:45 PM ISTरायबरेली | राहुल गांधींनी एनटीपीसी स्फोटातील जखमींची घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:53 PM IST