व्हिडिओ : अगोदर नेत्याचे पाय धरले आणि मग गोळी झाडली!
उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका विद्यार्थी नेत्याला दोन तरुणांनी समोरून छातीत गोळ्या घालून ठार केलंय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
Feb 11, 2017, 09:02 AM ISTयूपीत पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय.
Feb 11, 2017, 08:00 AM ISTउत्तर प्रदेशमध्ये बस अपघात, २४ विद्यार्थी ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2017, 03:50 PM ISTउत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पिता-पूत्र आमने-सामने
मुलायम सिंह यांनी म्हटलं की, मी ३ वेळा अखिलेशला बोलावलं पण तो एक मिनिटासाठी आला आणि माझं न ऐकताच निघून गेला. माझा मुलगा दुसऱ्याच्या हातामध्ये खेळला जात आहे. रामगोपालच्या इशाऱ्यावर काम करतो आहे. सोबतच त्यांनी म्हटलं की निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी पक्ष आणि सायकल दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अखिलेशने माझं ऐकलं नाही त्यामुळे आता मी त्याच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 16, 2017, 02:29 PM ISTसूनेच्या खोलीत लावला सीसीटीव्ही कॅमेरा, सासऱ्याचा 'आंबटशौक'
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक हाय प्रोफाइल फॅमिलीत धक्कादायक तथ्य समोर आले आहे. यात सुनेने आपल्या सासऱ्यावर खासगी आयुष्य भंग केल्याचा आरोप केला आहे.
Jan 11, 2017, 08:02 PM ISTपंतप्रधान मोदींची युपीत महारॅली, सपा, बसपा, काँग्रेसवर टीका
समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.
Jan 2, 2017, 04:32 PM ISTVIDEO : छेडछाडीला विरोध केला म्हणून... महिलेला रस्त्यावरच बेदम मारहाण
उत्तरप्रदेशच्या जनपद मैनपुरीमध्ये एका महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
Dec 20, 2016, 06:40 PM ISTमिठाची अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना अटक
भारतात मिठाचा तुटवडा निर्माण झालाय... आणि त्यामुळे लवकरच मीठही महाग होणार आहे... त्यामुळे आजच घरात मिठाचा साठा करून ठेवा... अशा आशयाच्या अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलीय.
Nov 12, 2016, 08:25 PM ISTउत्तरप्रदेशातील साहिबाबादमध्ये कापडगिरणीला आग लागून १३ जण जखमी
उत्तरप्रदेशातील साहिबाबादमध्ये कापडगिरणीला आग लागून १३ जण जखमी
Nov 11, 2016, 02:29 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 11:37 PM ISTनिवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप
निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप
Oct 19, 2016, 12:15 AM ISTसर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती
बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.
Oct 9, 2016, 06:56 PM ISTभारतीय क्रिकेटरची राजकारणात एन्ट्री, सपामध्ये प्रवेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी क्रिकेटर प्रवीण कुमारला समाजवादी पक्षामध्ये ज्वाईन करुन घेतलं आहे. प्रवीण कुमार अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल क्रिकेटपासून लांब आहे.
Sep 11, 2016, 01:37 PM ISTकाँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी राहुल गांधींची किसान यात्रा
गेल्या 27 वर्षांपासून उत्तर प्रदेशातल्या सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी आजपासून राहुल गांधी किसान यात्रा काढणार आहेत. यात्रेच्या सुरुवातीला राहुल गांधींसाठी पूर्व उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यात खाट पंचायतीचं आयोजन करण्यात आलंय.
Sep 6, 2016, 03:17 PM ISTअतिक्रमण हटविण्याच्या वेळी जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी
उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये पोलीस आणि जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी गेलाय. मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलिस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत, तर १५ आंदोलक ठार झालेत. पाच पोलीस गंभीर जखमी झालेत.
Jun 3, 2016, 11:11 AM IST