up

'पायरेटड' पीके पाहून मुख्यमंत्र्यांनी 'डाऊनलोड' केला वाद!

प्रदर्शनापूर्वीपासून ते प्रदर्शनानंतरही वादात सापडलेला सिनेमा 'पीके' पुन्हा एकदा चर्चेत आलाय... पहिल्यापासूनच 'वादाचा' हात हातात घेतलेल्या 'पीके'च्या नव्या वादात आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवही अडकलेत. 

Jan 3, 2015, 04:41 PM IST

उत्तर प्रदेश पोलिसाचा 'तमंचे पे डिस्को', बारबालावर उडवले पैसे!

 उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा वादात सापडलीय. एका पोलीस शिपायानं एका जत्रेदरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमात जावून एका बारबालेला बंदुकीच्या धाकावर नाचवलं. 

Nov 12, 2014, 05:41 PM IST

पोटनिवडणुकांत भाजपला झटका; काँग्रेस, सपाची मुसंडी

 देशातील लोकसभा आणि विधानसभेतील पोटनिवडणुकांच्या निकालात भाजपला झटका बसलाय. तर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला फायदा झालाय. त्यामुळं राष्ट्रवादीनं भाजपवर टीका केलीय. 

Sep 16, 2014, 07:21 PM IST

उत्तर प्रदेशातील 'मर्दानी'!

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये अल्पवयीन मुलीनं घरात शिरून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जखमी केलं. काठीनं मारल्यानंतर छातीत चाकू भोसकला. 

Sep 9, 2014, 09:09 AM IST

राहुल, सोनिया यूपी पोटनिवडणूक प्रचारात नाहीत

राहुल, सोनिया यूपी पोटनिवडणूक प्रचारात नाहीत

Aug 29, 2014, 11:22 PM IST

‘त्यानं तुझी बायको पळवली, तू त्याची पळव’

उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतचा आणखी एक वादग्रस्त फतवा पुढं आलाय. फतवा असा आहे की, यापुढे बॉलिवूडही फिकं पडेल. एका तरुणाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली तर पंचायतनं तरुणाला प्रियकराच्या पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले, ज्यानं तरुणाची पत्नी पळवली होती. 

Aug 27, 2014, 12:42 PM IST

धक्कादायक: बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके

१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Aug 22, 2014, 08:15 PM IST

मुलीच्या जीन्स घालण्यावर, फोन वापरण्यावर बंदी

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील जाडवाड गावात पंचायतीनं एक अजब फतवा काढलाय. गावातील मुलींच्या जीन्स घालण्यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आलीय. 

Aug 9, 2014, 05:26 PM IST

पाहा...दारु पिऊन मुलीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

एका उच्चभ्रु मुलीने दारु पिऊन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला. यावेळी तिने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

Jul 25, 2014, 04:33 PM IST

धक्कादायक : २५ हजारात झाला महिलेचा लिलाव

महिलेच्या सन्मानावर आणखी एक घाला घालण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे घडला आहे. असे पहिलांदा झाले की एका महिलेचा लिलाव झाला. ही घटना मजगवां पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जराखर गावात घडली. 

Jul 25, 2014, 04:20 PM IST

'पाक जिंदाबाद, मोदी मुर्दाबाद'च्या सपा नेत्याच्या घोषणा

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरात समाजवादी पक्षाच्या एका नेत्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. महमूद आलम असे या नेत्याचे नाव आहे. 'पाकिस्तान जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद' अशा घोषणा देण्याचा तसेच जनतेला चिथवण्याचा आरोप आलम याच्यावर ठेवण्यात आले आहे.

Jun 30, 2014, 07:44 PM IST

धर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!

उत्तर प्रदेशमध्ये प्रेमासमोर मोठ्या विरोधाचा अखेर पराभव झालाय. धर्माचं बंधन तोडत एका प्रेमीयुगुलाचा निकाह चक्क मंदिरात झाला. या विवाहाला काजी साहेबांसोबत दोन्ही तरुणांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

Jun 18, 2014, 04:32 PM IST

लोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा

लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.

May 12, 2014, 08:39 AM IST

लोकसभा निवडणूक : मोदी, केजरीवाल, अजय राय यांची कसोटी

लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली असून या टप्प्यात जवळपास ९ कोटी मतदार ६,०६० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यामध्ये वाराणशीत भाजपाचे नरेंद्र मोदी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अजय राय यांची कसोटी आहे.

May 12, 2014, 07:53 AM IST