मोबाईलनं घेतला तरुणाचा जीव
रेल्वेमार्गावर पडलेला आपला मोबाईल उचलण्याच्या नादात एक 18 वर्षीय तरुणानं आपला जीव गामवलाय.
May 9, 2014, 03:39 PM ISTउत्तर प्रदेशात आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला!
उत्तर प्रदेशात यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे अनेकांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. इथल्या आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागलीय. १७ आणि २४ एप्रिलला होणार्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानात दिग्गज राजकारण्यांचा फैसला होणार आहे.
Apr 17, 2014, 04:15 PM ISTफेसबुकवरचं चॅटिंग पडलं महागात, विद्यार्थिनीवर बलात्कार
एका शालेय विद्यार्थिनीची फेसबुकवर एका तरुणासोबत मैत्री झाली. आपल्या कुटुंबाला भेटवून देतो असं म्हणून तरुणानं मुलीला घरी बोलावलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना आहे उत्तरप्रदेशच्या रुद्रपूर (देवरिया) गावातली.
Apr 16, 2014, 11:06 AM ISTबलात्काराचा बदला घेण्यासाठी गँगरेप
उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये चार तरुणांनी एका विवाहित महिलेसोबत गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडलीय. इथल्या हैदरगढ परिसरात हा गुन्हा घडला. इथल्या एका गावात आदिवासी आळीत बदला घेण्यासाठी एका विवाहित महिलेचं अपहरण करून चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेत एक महिला आणि तिचा नवराही सहभागी होता.
Apr 14, 2014, 04:13 PM ISTमहाराष्ट्राबाहेर सेना X भाजप, पण मोदींना आव्हान नाही
शिवसेनेनं भाजपला दिलं उघड-उघड आव्हान... लखनौमध्ये राजनाथ सिंहांनाही देणार आव्हान
Mar 21, 2014, 11:04 AM ISTमुंबई संघात अर्जुन तेंडुलकरसोबत चहावाल्याच्या मुलाची निवड!
उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात चहाचं लहानसं दुकान चालवणार्या! राजकुमार शर्मा यांचा १३ वर्षीय मुलगा हृतिक शर्मा याची निवड मुंबईच्या १४ वर्षांखालील क्रिकट संघात करण्यात आली आहे.
Jan 7, 2014, 07:52 PM IST१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानात
आपल्या सोन्याच्या स्वप्नानं संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे बाबा शोभन सरकार आता स्वत:च सोन्याचा शोध घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. `चमत्कार होणारच, सोनं मिळणारच` असा ठाम दावा करत सरकारांनी आपल्या भक्तांना खोदकामाचे आदेश दिले आहेत.
Nov 23, 2013, 12:53 PM ISTचंद्रगुप्त मौर्यांच्या काळातला आहे ‘सोनेरी किल्ला’!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातलं डौडिया खेडा किल्ला हा १५५वर्षांपासून इतिहासाच्या पानांमध्ये लपला होता. मात्र बाबा शोभन सरकार यांच्या स्वप्नानंतर भारतीय पुरातत्व विभागानं तिथं खोदकाम सुरू केलं आणि हा किल्ला जगाच्या नकाशावर पुन्हा आला. आज संपूर्ण जगाचं लक्ष या किल्ल्याकडे आणि तिथं सुरू असलेल्या सोन्याच्या खोदकामाकडे लागलंय.
Oct 22, 2013, 10:41 AM ISTस्वप्न सोन्याचं : २५०० टन सोन्यासाठी सशस्त्र टोळीकडून उत्खनन!
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात कथित सोन्याच्या खजिन्याचा शोध सुरू असतानाच बाबा शोभन सरकारला पुन्हा पडलं स्वप्न पडलंय. उन्नावसह फतेपूर आणि कानपूरमधील चार जागीं सोनं असल्याचं त्यांनी सरकारला सांगितलंय. त्यामुळं काही अज्ञात आणि सशस्त्र लोकांनी परिसरात खोदकाम केल्याचं कळतंय.
Oct 20, 2013, 09:51 AM ISTयूपीचे सीएम राहुल गांधी, राजधानी दिल्ली
लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले. या दौऱ्यात त्यांना दिवसाच्या सुरूवातीलाच कटू सत्याला सामोरे जावे लागले. एका शाळेतील मुलाला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशची राजधानी कोणती? असे विचारल्यावर ‘लखनऊ’ हे उत्तर न मिळता ‘दिल्ली’ हे उत्तर मिळाले.
Aug 9, 2013, 11:23 AM ISTमहाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन- मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.
Feb 17, 2013, 04:15 PM ISTजेव्हा लादेनचा शिक्षकपदासाठी अर्ज करतो
अल-कायदाचा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकमध्ये ठार केल्यानंतरही त्याला चर्चेतून जीवंत ठेवण्याचे प्रकार जगभरात केले जात आहे. असा प्रकार उत्तर प्रदेशात नुकताच घडला.
Feb 4, 2013, 09:03 AM ISTरॉकेलनं भरलेल्या मालगाडीला आग; लाखोंचं नुकसान
उत्तरप्रदेशात रॉकेलचे टँकर्स घेऊन जाणाऱ्या मालगाडीला लागलेल्या भीषण आगीत १६ डबे जळून खाक झालेत. पहाटे तीनच्या सुमारास गाडीचं इंजिन आणि चार डबे रुळावरून घसरले. त्यामुळे गाडीनं पेट घेतला.
Dec 7, 2012, 04:44 PM ISTपोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशात पोलिसांनीच महिला बळजबरीने दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना कुशीनगर जिल्हात खड्डा पोलीस ठाण्यात घडली. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Jul 23, 2012, 03:57 PM ISTका अटली मतदारांची 'माया'?
‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत.
Mar 7, 2012, 10:59 AM IST