दहावी - बारावीचा निकाल आज होणार जाहीर
उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावी - बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
May 15, 2016, 12:15 PM IST'जय भीम - जय मीम' घोषणा देऊन यूपी जिंकणार : ओवेसी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आमचा नारा 'जय भीम - जय मीम' असेल, असे येथे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलेय.
Mar 29, 2016, 12:24 PM ISTमतदान न केल्याने सरपंचाने दलित वस्तीतील ३५ घरे पेटविली
ग्रामपंचायत निवडणुकीत बाजूनं मतदान न केल्यामुळं सरपंचानं गावातल्या दलित वस्तीतली ३५ घरं पेटवून दिली. ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या सीतापूर जिल्ह्यातील देहलिया पत्ती गावातली.
Mar 22, 2016, 01:30 PM ISTअनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा!
उत्तर प्रदेशच्या कौशंबी गावात असा एक अनोखा विवाह थाटामाटात पार पडला. चक्क कुत्र्याचे लग्न लावण्यात आले. अख्खं गाव झाडून लोटले होते.
Mar 12, 2016, 01:52 PM ISTकर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप विजयी
कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजयी
Feb 16, 2016, 06:18 PM ISTपत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले
उत्तर प्रदेशची राजधानीत नरही परिसरात पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले.
Feb 4, 2016, 10:35 AM ISTदादरी हत्याकांड : चार्जशीटमध्ये ना गोहत्या ना सांप्रदायिक वाद
बिहार निवडणुकीपूर्वी घडलेल्या दादरी हत्याकांडानं संपूर्ण देशात एकच खळबळ उडवून दिली होती.
Dec 24, 2015, 04:02 PM ISTड्रायव्हरच्या सीटवर बसून जेव्हा माकडानं घेतला बसचा ताबा!
एखाद्या माकडाला गाडी चालवताना तुम्ही आत्तापर्यंत सिनेमातच पाहिलं असेल पण, उत्तरप्रदेशात मात्र खरंखुरं एक स्मार्ट माकड पाहायला मिळालं.
Dec 23, 2015, 01:11 PM ISTदारु पिऊन नवरा आला, वधूने माघारी धाडली वरात
लग्नसोहळ्यादरम्यान दारु पिऊन मंडपात येणे एका नवऱ्याला चांगलेच महागात पडले. कानपुरच्या सिंघौल गावात एक दारुड्या वराची वरात पोहोचली. मात्र जेव्हा वधूला समजले की वर दारु प्यायला आहे तर तिने लग्न करण्यासच नकार दिला. त्यामुळे वरातीला बिनावधू माघारी परतावे लागले.
Dec 17, 2015, 12:17 PM IST'अनपढ' नवरदेवाला नाकारून तिनं जोडलं दहावी पास 'शेतकऱ्या'शी नातं!
उत्तरप्रदेशातल्या मनिपूर जिल्ह्यातली खुशबू सक्सेना ही 'अनपढ' नवरदेवाला भरमंडपात नाकारून प्रकाशझोतात आली. याच खुशबूनं आता एका दहावी पास शेतकऱ्याशी विवाह केलाय.
Dec 15, 2015, 11:00 PM IST'मॅगी'नंतर आता 'नेस्ले'चा पास्ताही वादात!
'मॅगी'नंतर आता पाळी आहे नेस्ले इंडियाच्या 'पास्ता'ची... कारण, आता 'नेस्ले इंडिया'च्या पास्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Nov 28, 2015, 10:48 AM ISTयूपी, बिहारी परदेशात झाडू मारतात : राज्यपाल नाईक
उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक परदेशात झाडू मारण्याचे काम करतात, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात बोलताना केले.
Nov 27, 2015, 07:27 PM ISTयूपीतल्या ६ जिल्ह्यांत आज तिसऱ्या टप्प्यात मतदान
यूपीतल्या ६ जिल्ह्यांत आज तिसऱ्या टप्प्यात मतदान
Oct 28, 2015, 12:56 PM ISTसोशल वेबसाईटचा दुरुपयोग, अटक करून पोलिसांनी 'फेसबुक'वर दिली माहिती
सोशल वेबसाईट 'फेसबुक'वर हिंदू देवी-देवतांवर टीका करणारा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल उत्तरप्रदेश पोलिसांनी एकाला अटक केलीय.
Oct 7, 2015, 05:50 PM ISTअखलाकनं स्वत:च्या बचावासाठी अखेरचा फोन केला हिंदू मित्राला
गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अखलाक या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अकलाकच्या कुटुंबियांना भेटायला राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या असतांनाच... अखलाकनं बचावासाठी अखेरचा फोन आपल्या हिंदू मित्राला केल्याचं पुढे आलंय.
Oct 5, 2015, 10:20 AM IST